मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
सामाजिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अमित बगाडे यांची निवड

mnewsmarathi 18 Feb 2023 1 मिनिट वाचन 9,490 वाचन

पुणे दि (प्रतिनिधी) बारामती येथे वास्तव्यास असणारे पश्चिम महाराष्ट्र चे झुंजार पत्रकार व समाजिक कार्यकर्ते अमित बगाडे यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदा निवड संस्थापक पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांच्या आदेशावरून निवड करण्यात आली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

पक्षाचे संस्थापक ऍड. नितीन माने (सर्वोच्च न्यायालय) व भावी आमदार श्रावण गायकवाड यांनी अमित बगाडे यांच्या निवडी बद्दल होकार देऊन पूढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकशाही बळकट करून धर्मनिरपेक्ष भारत आणी भारताचे संविधान टिकवण्यासाठी आंबेडकरी समाज व परिवाराच्या रक्षणासाठी निवड करण्यात आल्याचे नुकतेच बगाडे यांना कळवण्यात आले असून सर्वत्र त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मी पक्ष वाढीसाठी तसेच शोषित पिढीत, वंचित, घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi