Home

1 min read

पुणे जिल्हा सलग नवव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम*

*राष्ट्रीय लोक अदालतीत ७८ हजार प्रलंबित दावे निकाली* पुणे,दि.१२: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७८ हजार २०६ प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. सतत नवव्यांदा जिल्ह्याने दावे निकाली काढण्यातील प्रथम स्थान कायम ठेवले आहे. […]

1 min read

बारामती ! होळ ढगाईदेवी दर्शनासाठी आलेला व्यक्ती निरानदीपत्रात बुडाला.

वडगाव निं. प्रतीनिधी – फिरोज भालदार पुणे येथील व्यक्ती बारामती तालुक्यातील होळ येथे ढगाई देवीच्या दर्शनासाठी आले होते. ती व्यक्ती ढगाई देवीचे बाहेरील देवीचे दर्शन घेतल्यानंतर होळनदीत असलेल्या ढगाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नीरा नदीपात्रात बुडाले. तरी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शोध कार्य सुरू आहे.

1 min read

लोकसेवा हाच खरा अध्यात्म असल्याची शिकवण गुरुमाऊलींच्या विचारातून मिळते-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

पुणे दि.११: लोकसेवा हेच खरे अध्यात्म आहे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो यासाठी काम करायला हवे ही शिकवण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यातून मिळते. शासनाच्या जनहिताच्या योजना अशा सोहळ्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात आणि जनतेला त्याचा लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मोशी येथे आयोजित महासत्संग सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी […]

1 min read

बेकायदेशीर गॅस रिफील सेंटरवर छापा

प्रतिनिधी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास खबर लागली की सर्वे नंबर 856 अशोक नगर या ठिकाणी मुजीब गणीभाई बागवान राहणार अशोक नगर हा स्वतःच्या घराच्या बाजूला घरगुती वापरातील गॅस मशीनच्या साह्याने घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल गॅस मध्ये तसेच गाड्यांमध्ये तसेच छोट्या छोट्या एक किलो दोन किलोच्या गॅस मध्ये भरून चढ्या भावाने विक्री करत […]

1 min read

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक

प्रतिनिधी एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध  पुणे, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम १८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सकाळी सात वाजेपासून २७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत […]

1 min read

आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर-वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन,

प्रतिनिधी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील ग्रामपंचायत सदस्यांसाठी “ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशिक्षण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.०० वा. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अभिजीतभैय्या काकडे-देशमुख यांच्या हस्ते झाले. […]

1 min read

राज्यातील एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान होणार चंद्रपुरात, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धनोजे कुणबी समाज मंदिरद्वारा आयोजित कृषी महोत्सवात दिली माहिती

प्रतिनिधी शेतकऱ्यांना जे विकेल तेच पिकविण्याचे केले आवाहन चंद्रपूर :  चंद्रपुरात कृषी तंत्रज्ञान उद्यान उभारण्यात येत आहे. हे शेतकऱ्यासाठी स्थायी व कायमस्वरूपी केंद्र असेल. पंजाब नॅशनल बँकेशी संलग्न करत अजयपूर येथे दहा एकर जागेवर कृषी केंद्र होत आहे. आतापर्यंत हे उद्यान हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये होते. आता चंद्रपुरात महाराष्ट्रातील हे एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान होणार […]

1 min read

सोमेश्वर कारखान्यापासुन कॉलेज वेगळे करणारा खरा चोर पुरुषोत्तम जगतापच कृती समितीचे अध्यक्ष श्री सतिश काकडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट……

प्रतिनिधी मागील काही दिवसापुर्वी वर्तमान पत्रामधुन सोमेश्वरचे चेअरमन श्री पुरूषोत्तम जगताप यांनी शेतकरी कृती समितीची नाहक बदनामी करून कोणतीही माहिती नसताना कारखान्यापासुन कॉलेज कृती समितीने चोरल्याचा आरोप केला की जो धादांत खोटा असून केवळ स्वत:ला चेअरमन पदाची पुढील काही वर्षे वाढवून मिळण्यासाठी अजितदादा पवार यांना खुश करण्यासाठी, चालु वर्षीचे तोडणी वाहतुक यंत्रणेत आलेले अपयश झाकण्यासाठी […]

1 min read

हज धोरण

प्रतिनिधी सोपान कुचेकर भारतीय यात्रेकरूंची हज यात्रा भारतात आणि सौदी अरेबियात सुविहीत, सुरक्षित आणि आरामदायी व्हावी यासाठी, भारत सरकार व्यापक व्यवस्था करते. भारतीय हज यात्रेकरूंच्या सुरक्षा, प्रवास, मुक्काम आणि आरोग्यविषयक व्यवस्थेचा यात समावेश आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हज समित्या, भारतीय हज समिती, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, […]

1 min read

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार

प्रतिनिधी राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती  राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू […]