Home
बारामती तालुक्यातील जि.प शाळेचा शिक्षण दर्जा ढासळला गटशिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?
संपादक मधुकर बनसोडे. बारामती तालुका म्हणजे शिक्षणाची पंढरी मात्र याच बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा निकृष्ट पद्धतीने ढासळलेला आहे? याला नक्की जबाबदार कोण बारामती तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शाळेची तपासणी करतात का गटशिक्षण अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद च्या शाळेवरती लक्ष नसल्यामुळेच जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा ढासळत चाललेला आहे? अशी पालक वर्गातून चर्चा केली […]
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल २८०० रु न देता हक्काची एक खकमी २९०४/- रू प्र.मे.टन FRP तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करावी :- श्री सतिश काकडे
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याचा सन २०२२-२३ चा गाळप हंगाम सुरू होवुन सव्वा महिना झालेला आहे. आजपर्यंत कारखान्याने २ लाख ८२ हजार मे. टन गाळप केलेले असुन आज कारखान्याकडे ३ लाख साखर पोती उपलब्ध आहेत आज साखरेचे दर ३८००/- ते ४०००/- रू प्रति क्विंटल आहेत. यानुसार कारखान्याकडे सुमारे […]
श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात सायबर सिक्युरिटी संदर्भात मार्गदर्शन…
प्रतिनिधी निंबुत तेथील श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात दिनांक 3/12/2022 शनिवार रोजी सकाळी 9.30 वाजता क्विक हिल मार्फत सायबर सिक्युरिटी संदर्भात शारदाबाई पवार महाविद्यालय शारदानगरच्या विद्यार्थिन कृतिका किशोर देशमुख व मयुरी विठ्ठल गाडेकर यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी मोबाईलचा वापर तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, व्हाट्सअप अशा विविध ॲपच्या माध्यमातून सायबर अटॅक कशाप्रकारे केले जातात व […]
दिनांक ०६ डिसेंबर २०२२ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासी वाहतूक नियमन अधिसूचना
दिनांक ६ डिसेंबर २०२२ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या चैत्यभूमी दादर, मुंबई येथील समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पित करण्याकरीता महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो आंबेडकर अनुयायी मोठया संख्येने लांब पल्ल्याच्या व उपनगरीय रेल्वे गाडयांनी दादर, मुंबई येथे दरवर्षी येत असतात. कोरोना विषाणु […]
अजर तांबोळी यांच्या प्रयत्नांना यश चोपडज मुस्लिम दफणभूमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर
प्रतिनिधी- फिरोज भालदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाचे तालुका प्रसिद्ध प्रमुख अजर तांबोळी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या कामासाठी पुन्हा एकदा तत्परता दाखवून संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनानुसार निधी मंजूर करून आणला . बारामती तालुक्यातील चोपडज गावचे बारामती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रसिद्ध प्रमुख बारामती तालुका आणि अंजुमन इस्लाम चोपडज अध्यक्ष अजर तांबोळी यांच्या प्रयत्नांना यश […]
ब्रम्हपूरी वनविभागातील ६२ गावांसाठी १५ कोटी ५० लक्ष रू. निधी वितरीत.
प्रतिनिधी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने होणार उपाययोजना. ब्रम्हपूरी वनविभागातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या एकूण ६२ गावांकरिता डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार सदर ६२ गावांकरिता प्रत्येकी २५ लक्ष रू. याप्रमाणे १५ कोटी ५० लक्ष रू. निधी […]
पोलिसांकरिता पोस्को कायद्याचे प्रशिक्षणाचे आयोजन
प्रतिनिधी बालकांचे लैंगिक शोषण झाल्यानंतर शासनाची सर्वात प्रथम जी यंत्रणा कार्यान्वित होते ते म्हणजे पोलीस. निर्भया प्रकरणानंतर बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण होण्यासाठी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अस्तित्वात आला. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणाही झाल्या. त्यामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते पीडित बालकाला व त्यांच्या पालकांना संरक्षण देऊन त्यांना सर्वतोपरी मदत मिळवण्याची प्रमुख भूमिका पोलीस हे […]
पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश जुलै व ऑगस्ट २०२२ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. सदर शेतपिकांची झालेल्या नुकसानापोटी शासनाने हेक्टरी १३,६०० रू. , महत्तम ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नुकसान भरपाई संदर्भात पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींचे तातडीने निराकरण […]
कोऱ्हाळे बु. येथे प्रतिबंधित गुटखा अन्नपदार्थ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ने केला जप्त.
प्रतिनिधी – फिरोज भालदार कोऱ्हाळे बु. येथे भाग्यवान किशन चव्हाण या नावाच्या इसम कोऱ्हाळे बु. गावचे हद्दीत समता नगर जाणारे रोडच्या कडेला असलेल्या अमोल स्टोअर्स नावाच्या टपरीमध्ये अवैधरीत्या प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करत असल्याचे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला आढळून आले . भाग्यवान चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधित आदेश क्रमांक अधिसूचना 369/ 7 […]
मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड
प्रतिनिधी- फिरोज भालदार मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची विद्यापीठाच्या आधी सभेवर प्राचार्य गटातून बिनविरोध निवड झाली. ही बाब महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा ठरला आहे. गेल्या पाच वर्षात डॉ. वायदंडे हे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या आधीसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. गेले वीस वर्षापासून डॉ . वायदंडे हे मु .सा .काकडे महाविद्यालयात म्हणून […]