Home

1 min read

अदानी धारावीला नवसंजीवनी देईल

प्रतिनिधी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 5,609 कोटी रुपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची बोली अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी रियल्टीने जिंकली आहे. महाराष्ट्राने 29 नोव्हेंबर रोजी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेसाठी बोली उघडली.धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले की, अंतिम बोलीमध्ये केवळ अदानी आणि डीएलएफ […]

1 min read

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार?शैलेश भाऊ कांबळे.

प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत युती / आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे.  आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य  महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची  शिवसेनेचे नेते व […]

1 min read

बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेतील दोषींवर पोलिस अहवालानुसार कारवाई होणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी बल्लारपूर व चंद्रपूर रेल्वे स्थानक नुतणीकरणासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये चंद्रपूर, दि. 29 : बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर रविवारी पादचारी पुल अचानक कोसळल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस विभागामार्फत एफ.आय.आर. नोंदविण्यात आला असून चौकशी अहवालानंतर दोषीवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी (रविवारी) […]

1 min read

सार्वजनिक बांधकाम विभागाने गुणवत्तापूर्वक आणि गतीने काम करावे

प्रतिनिधी पालकमंत्र्यांचे सा.बां. विभागाला निर्देश चंद्रपूर, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी रस्ते महत्वपूर्ण असून चंद्रपूर जिल्ह्यात प्रलंबित रस्त्याची कामे उच्च गुणवत्ता राखून करावी. यात कोणतीही तडजोड होता कामा नये. विशेष म्हणजे गुणवत्तेबाबत कोणाच्याही दबावाला बळी न पडता सदर कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. नियोजन भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतांना ते […]

1 min read

डि के पवार यांची महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबई ( महानंद) च्या संचालक पदी बिनविरोध निवड ! नागेश जाधव यांनी पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.

प्रतिनिधी – फिरोज भालदार माननीय श्री. डि के पवार यांची महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबई ( महानंद) च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली . त्यानिमित्त नागेश जाधव अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, युवक अध्यक्ष पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांनी व त्यांच्या सहकारी मित्र यांनी सदिच्छा भेट देऊन. संचालक […]

1 min read

हडपसर गांधी चौकातून महात्मा फुले यांच्या वैचारिक क्रांतीची ज्योत पुण्यातल्या समता भूमीत

प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 132 स्मृतिदिनानिमित्त हडपसर गांधी चौकात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर क्रांतीची ज्योत पेटवून ज्योतयात्रा समता भूमीकडे. याप्रसंगी महात्मा फुले यांचे व्याही सत्यशोधक ग्यानोबा ससाणे यांचे नातू मारुती तुकाराम ससाणे (वय 93) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मा.नगरसेवक वैशाली सुनील बनकर, उज्वला जंगले,जीवन जाधव,प्रमोद कोद्रे, डॉ […]

1 min read

अज्ञात चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवत लुटले घर !

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील चोपडज गावामध्ये सौ. पुष्पलता बाळासाहेब जगताप रा. चोपडज यांच्या राहत्या घरी दिनांक 28. 11 .2022 रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील सेफ्टी दरवाजे आतील कडी काढून घरात प्रवेश केला. व बेडरूम मध्ये येऊन एक उंच असलेल्या अज्ञात चोरट्याने पुष्पलता जगताप यांचे तोंड […]

1 min read

प्रेम विवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा, आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला.

माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे काही दिवसापासून प्रेम संबंध निर्माण झाले. दोन्ही घरच्यांचा विरोध असल्याने प्रियकर व प्रेयसी लग्न करण्यासाठी घरातून निघून गेले. त्यानंतर प्रियसीची आई सुनिता संजय चव्हाण वय 46 वर्ष व भाऊ मयूर संजय चव्हाण व बावीस वर्ष हा वारंवार प्रियकराच्या घरी जाऊन त्याचा भाऊ […]

1 min read

संविधाना दिनादिवशी अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांवरती त्वरित कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करणार. प्रदीप ( दादू ) मांगडे.

शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात यावा असा न्यायालयाचा आदेश असताना देखील बारामती तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास विकास अधिकारी हे गैरहजर असल्याचे चित्र पाहावयास मिळाले त्यामुळे मी आज दिनांक 28.11/2022 रोजी पंचायत समिती बारामती येथे विनंती अर्ज केला आहे संबंधित विभागाने अर्जावरती कारवाई न केल्यास. अथवा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना अभय दिल्यास […]

1 min read

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला […]