Home
बारामती ! पित्याकडून नऊ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून ; बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना.
प्रतिनिधी – नऊ वर्षाच्या मुलाचा भिंतीवर आपटून व गळा दाबून बापानेच खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील होळ या गावी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बारामती तालुक्यातील होळ या गावी पियुष विजय बंडलकर वय ९ वर्षे याला त्याचे वडील विजय गणेश भंडलकर रा. होळ ता. बारामती जि.पुणे यानी पियुष अभ्यास करत नाही सारखा […]
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १७ जानेवारी रोजी
प्रतिनिधी. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता नौरोसजी वाडिया महाविद्यालय, बंडगार्डन रोड, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी २ हजारपेक्षा […]
ज्योतिर्लिंग इंग्लिश मीडियम स्कुल आणि कॅपिटल किड्स नीरा वार्षिक स्नेह संमेलन 2024 -2025 संपन्न
प्रतिनिधी निरा दिनांक ११जानेवारी2025 रोजी लक्ष्मी नारायण हॉल ,निरा येथे ज्योतिर्लिंग इंग्लिश मेडिअम स्कुल आणि कॅपिटल किड्स निरा यांचे वार्षिक स्नेह संमेलन 2024-2025 मोठ्या उत्साहात पार पडले.या वेळी प्रमुख उपस्थिती मा श्री डॉ मचिंद्रनाथ बापूजी मेरगळ व श्री सुनील मेरगळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तसेच निरेच्या सरपंच सौ तेजश्री काकडे,उपसरपंच श्री राजेश भाऊ काकडे ,निरा […]
खंडोबाची वाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी संतोष धायगुडे यांची बिनविरोध निवड.
प्रतिनिधी. ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी येथे सन 2021 साली श्री सोमेश्वर जनशक्ती पॅनेलचे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले होते ठरल्याप्रमाणे प्रथम वर्षं सौ भाग्यश्री धनंजय गडदरे, दोन नंबर श्री अजित विलास लकडे,तीन नंबर सौ ऋती महेश मदने यांची सरपंच पदी निवड झाली होती, सौ ऋती महेश मदने यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदी जिल्हाधिकारी […]
बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई शेतक-याचे विहिरीतील व बोर मधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक .
प्रतिनिधी – वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे लोणीभापकर, सायंबाचीवाडी ता. बारामती जि.पुणे गावचे हृददीतील शेतकरी यांचे शेतातील विहिरीतील व बोरमधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरी झालेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे ०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) ३२४ (४), प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचे अनुशंगाने प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पा हवा तौफीक मणेरी, […]
काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शक्ती अभियान पथकाचे मार्गदर्शन*
प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती अंतर्गत शक्ती अभियान पथकाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पवयीन मुलांकडून कळत नकळत होत असलेल्या गुन्ह्याविषयी सखोल मार्गदर्शन, या पथकातील सदस्या पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती कदम मॅडम यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शना नुसार या पथकाचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीतून गुन्हा […]
बारामती! आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी – आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 233 व्या जयंतीच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षिस वितरण आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले. सदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक व दोन या शाळेतील ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . यामधून […]
सोमेश्वर चा पहिला हप्ता 2800 च. सूत्रांची माहिती शेतकरी कृती समितीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष.
प्रतिनिधी. राज्यात नेहमीच ऊस दराबाबत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची घोडदौड असते मात्र यावर्षी सोमेश्वर कडून पहिल्या उचलीपोटी 2800 रुपये मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजले. मात्र राज्यात अनेक कारखाने तीन हजारापासून ते 3200 पर्यंत पहिली उचल देत असल्यामुळे सोमेश्वर कारखान्याने देखील पहिल्या उचलीपोटी 3300 ची मागणी कारखान्याच्या संचालक मंडळाकडे शेतकरी कृती समितीने केली होती. जर 3300 उचल […]
बारामती राष्ट्रवादी दिनदर्शिका -२०२५ चे प्रकाशन
प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांचे शुभहस्ते बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिनदर्शिका (कॅलेंडर)चे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक श्री.संभाजी होळकर, बारामती सह.बँकेचे चेअरमन श्री.सचिन सातव, रा.काँ.बा.ता.कार्याध्यक्ष श्री.धनवान वदक, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन श्री.पोपटराव गावडे, रा.काँ.युवक शहराध्यक्ष श्री.अविनाश बांदल, […]
शब्दगंध” साहित्यिक परिषद बारामती तालुका अध्यक्ष पदी प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी. “शब्दगंध” साहित्यिक परिषद अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य या साहित्यिक परिषदेची बैठक राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाली. साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा.हनुमंत विठ्ठलराव माने यांची “शब्दगंध” साहित्यिक परिषदेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी- डॉ. सुनीलकुमार सरनाईक व महाराष्ट्र राज्य […]