Home
वारजे पुलाजवळ गॅस टँकर उलटला, चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा
प्रतिनिधी मुंबई-बंगळुरू बाह्यवळणमार्गावरील वारजे पुलाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी सकाळी घडली. टँकर उलटल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उलटलेला ठँकर क्रेनच्या सहायाने बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. इण्डेन कंपनीचा गॅस टँकर मुंबईहून साताऱ्याकडे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाला होता. निघालेला होता. वारजे पुलाजवळील टाटा […]
आरोपींच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करणाऱ्याला अटक
प्रतिनिधी माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोला येथून सुमित दिनकर वाघ (२६) याला अटक करण्यात आली आहे. त्याने मुख्य आरोपी शुभम लोणकरच्या सांगण्यावरून आरोपींच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केल्याचे उघड झाले आहे. तो शुभमचा चांगला मित्र असून त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले आहे. गुन्हे शाखा बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत असून आतापर्यंत […]
बारामती तालुक्यामध्ये निकालाच्या अगोदरच अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यात विधानसभा निवडणूकीला सर्व पक्षांकडून जोर असताना दिसला . आता मात्र सर्वांचे लक्ष्य निकालावर लागले आहे . यातच बारामती तालुक्यात सर्वत्र अजित पवार यांचे आमदार पदी निवड झाल्याबद्दल व फिक्स मुख्यमंत्री असे शुभेच्छांचे बॅनर लागलेले दिसत आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना दिसत आहे . […]
शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरला- नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद
प्रतिनिधी वार्षिक समारंभावरुन झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागतील एका शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी एका १४ वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मुलाने हडपसर […]
सौहार्द व बंधुभावनेचे दैवी दृश्य दर्शविणाऱ्या ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
प्रतिनिधी पुण्यासह महाराष्ट्रातून सुमारे एक लाख भक्तगण उपस्थित जीवनात परमात्म्याला धारण केल्याने होतो मानवी गुणांचा विस्तार- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज वैश्विक स्तरावरच्या ७७व्या तीन दिवसीय वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ शनिवारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे दिलेल्या दिव्य संदेशाद्वारे झाला असून या संत समागमामध्ये देशविदेशातून लाखो भाविक-भक्तगण सहभागी झाले आहेत. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून […]
पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
प्रतिनिधी शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे वारंवार उघड झाले असून पोलिसांनी भर वर्दळीचा असलेल्या चित्रकलाचार्य नारायणराव पूरम चौकात गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. टेम्पोमध्ये सुगंधित तंबाखू, रजनीगंधा, विमल असा तब्बल १५ लाख ६५ हजारांचा साठा आढळून आला. वाहतूक पोलिसांनी टेम्पो अडविल्यानंतर त्याची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी […]
सदोबाचीवाडीत प्रतिभाकाकी रमल्या
सोमेश्वरनगर – प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाकाकी पवार सदोबाचीवाडी येथील जेष्ठ पर्बतराव होळकर यांच्या घरी येतात व होळकर यांचा चिमुकल्या पणतू सोबत गप्पांत दंग होतात. होळकर कुटुंबीय मात्र काकींच्या या प्रेमळ भेटीने भारावून जातात. एकीकडे तालुक्यात विधानसभेच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना सदोबाच्यावाडीत मात्र ही स्नेहभेट आपुलकी व जिव्हाळा वाढवणारी […]
७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास
प्रतिनिधी पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन १६ ते १८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून […]
बारामती: मावळा जवान संघटना व स्वराज्य फाऊंडेशन याकडून किल्ले बांधणी स्पर्धेतील स्पर्धकांचा सन्मान
प्रतिनिधी मावळा जवान संघटना संचलित स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी दिवाळीत भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन मावळा जवान संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष श्री प्रदीप ढुके यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. आधुनिक काळात देखिल इतिहास, गड-किल्ले यांचा वारसा जपणेचे कार्य दरवर्षी प्रमाणे निरंतर करत आहेत.या निमित्ताने बारामती येथील किल्ले बांधणी स्पर्धेमधिल […]
लोणंद पोलीस स्टेशनची सातत्यपूर्ण, दमदार कामगिरी
प्रतिनिधी लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी सुशील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने माहे ऑक्टोबर 2024 मध्ये बुद्धी कौशल्याचा वापर करून व गोपनीय माहितीच्या आधाराने लोणंद पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाणे, फलटण शहर पोलीस ठाणे, खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी, इलेक्ट्रिक मोटर चोरी व इतर चोरीचे एकूण 22 गुन्हे […]