Image

लोणंद पोलीस स्टेशनची सातत्यपूर्ण, दमदार कामगिरी

प्रतिनिधी

लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी सुशील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने माहे ऑक्टोबर 2024 मध्ये बुद्धी कौशल्याचा वापर करून व गोपनीय माहितीच्या आधाराने लोणंद पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाणे, फलटण शहर पोलीस ठाणे, खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी, इलेक्ट्रिक मोटर चोरी व इतर चोरीचे एकूण 22 गुन्हे उघड करून त्यातील चोरीस गेलेला एकूण 6,85,700/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल मा.पोलीस अधीक्षक समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांनी प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026