Home
आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने मोशीत तरुणाचा खून, मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली
प्रतिनिधी बहिणीने केलेला आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. डिझेलने मृतदेह जाळून टाकला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हाडे व राख पोत्यांमध्ये भरून नदीत टाकून दिल्याची घटना मोशीत घडल्याचे उघडकीस आले आहे. अमिर मोहम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ अहमदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी […]
*आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक*
आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे […]
बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांना पितृशोक.
प्रतिनिधी. बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांचे वडील लक्ष्मण सुभाजी बगाडे यांचा काल रात्री बारामती तांदुळवाडी रोड येथे मोटर सायकल वरून जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान त्यांचा बारामती मध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे लक्ष्मण बगाडे यांनी आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून सेवा दिली होती. त्यांचा […]
जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर*
: प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील […]
बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैष्णवांची मांदियाळी – ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘ जयघोषात भक्तिमय वातावरणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत .
प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे संत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे विद्यार्थी शिक्षक पालक यांनी निरा नदीकाठी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सदर कार्यक्रमात बाल वारकऱ्या सोबत गावातील आबाल वृद्धांनी सहभाग नोंदवला . अभंगावर फेर घालून महिलांनी विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘या मंत्राचा जयघोष केला .शाळेतील सर्व विद्यार्थी बाल वारकरी रूपामध्ये हजर […]
बारामती! वडगाव निंबाळकर येथे कृषीकन्यांमार्फत ‘ झाडे लावा झाडे जगवा ‘ संदेश देत वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न .
प्रतिनिधी – फिरोज भालदार आपण सध्याची परिस्थिती पाहत आहोत की सर्वत्र जास्त प्रमाणात झाडांची लागवड होण्याऐवजी झाडांची तोड होताना आपल्याला दिसत आहे . याच अनुषंगाने बारामती मधील कृषीकन्या यांनी एक वेगळा उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे . याच अनुषंगाने ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत […]
सदोबाचीवाडी (होळ) येथे कृषीकन्यांमार्फत वृक्षारोपण
– प्रतिनिधी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत सदोबाचीवाडी येथील अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी सदोबाचीवाडी गावचे ग्रामस्थ विलास कारंडे, हनुमंत कारंडे, निखिल आगम, ग्रामपंचायत कर्मचारी इकबाल शेख, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका सौ. भिसे, आणि शालेय विद्यार्थी यांनी कृषीकन्यांसमवेत वृक्षारोपन केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही एक […]
निरंकारी बाल संत समागमातून दिला भक्तीचा संदेश…
निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, काळेवाडी येथे रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी पुणे झोन चा बाल संत समागम सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न झाला. या सत्संग समारोहाला २८०० हुन अधिक ३ ते १५ वयोगटातील बाल संत तसेच त्यांचे पालक पुणे जिल्ह्यातील विविध भागातून उपस्थित […]
वॉर्डनला खोलीत बंद करून तीन मुली बालसुधारगृहातून पळाल्या; पोलिसांनी पकडल्यावर उघड झाले हत्याकांडाचे…
प्रतिनिधी दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुली जात असताना दोन महिला वाहतूक पोलिसांना संशय आला. त्यांना थांबवून चौकशी केली. मुलींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. मुलींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तीनपैकी दोन मुली चक्क हत्याकांडातील असून एक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तपासाअंती तिघींनीही छत्तीसगढमधील बालसुधारगृहाची महिला वॉर्डन आणि महिला पोलिसांना खोलीत डांबले आणि पैसे, दुचाकी घेऊन […]
प्रणाली ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी. .बुवासाहेब हुंबरे यांच्या संकल्पनेतून आणि सूचनेनुसार गावामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा हा उपक्रम सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने. आज दिनांक ७/७/२०२४ रोजी गावातीलच मरी माता मंदिरा शेजारी श्री. संतोषराव हूंबरे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस करंजे, तसेच आनंदराव हूंबरे व चि प्रियांस हर्षद हूंबरे या तिघांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून करंजे गावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब […]