Home

1 min read

निरा. बुवासाहेब वाड्यावरील पुलावरती दुचाकी व एसटीमध्ये भीषण अपघात.

संपादक मधुकर बनसोडे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बुवासाहेब ओढ्यावरील पुलावरती दुचाकी व एसटी मध्ये भीषण अपघात झाल्याने नींबूत येथील युवक दत्तात्रय संभाजी धुमाळ वय 27 वर्ष गंभीरित्या जखमी झाला त्याच्यासोबत दुचाकी वरती पत्नी आरती दत्तात्रय धुमाळ यांना देखील दुखापत झाल्याचे समजते निरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री मदने साहेब व स्थानिक युवकांच्या मदतीने अपघात ग्रस्त पती-पत्नी […]

1 min read

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची काटेकोर तपासणी करा-निवडणूक खर्च निरीक्षक विजयकुमार*

प्रतिनिधी. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची काटेकोर तपासणी करताना विविध पथकांनी आपल्याकडील खर्चविषयक माहिती वेळेत खर्च समितीकडे सादर करावी, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक विजयकुमार यांनी दिले. बारामती उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय […]

1 min read

बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर बालसंस्कार वर्गात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न .

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे १ एप्रिल पासून बालसंस्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते . सदरच्या कार्यक्रमात विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले . मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते, उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ. सुनिता शिंदे, सौ मनिषा चव्हाण, डान्स प्रमुख काजल मदने, शिवानी खोमण यां सर्वांच्या मार्गदर्शनाने […]

1 min read

सारथी संस्थेचे २० विद्यार्थी UPSC च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

प्रतिनिधी सारथी, पुणे संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. UPSC मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत झूम मिटिंगचे नियोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले. […]

1 min read

*बारामती लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती*

प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती आनंधी पालानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०१ असा असून त्यांचा संपर्क […]

1 min read

शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार

प्रतिनिधी शहरात गोळीबारांचे सत्र कायम आहे. नऱ्हे भागातील भूमकर चौकात मध्यरात्री एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. पुण्यात दोन दिवसांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जंगली महाराज रस्त्यावर पिस्तूल रोखून गोळीबाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी व्यवसायिक स्पर्धेतून एका निवृत्त लष्करी […]

1 min read

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत नियोजन करा- डॉ. सुहास दिवसे*

  पुणे, दि. १६: आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. सर्व संबंधित विभागाने नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आयोजित मान्सूनपूर्व […]

1 min read

महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजउपयोगी उपक्रम “8 नंबर बॉईज” ग्रुपच्या माध्यमातून अखंडित सुरूच…

बारामती. प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त नगरपालिकेच्या 8 नंबर शाळा येथे शालेय साहित्य वाटप व मिशन बोर्डिंग येथे अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व सन्मान सोशल फाउंडेशनच्या सर्व […]

1 min read

निधन वार्ता ! होळकर कुटुंबियांवर शोकाकुल ” राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या वडिलांचे निधन .

  प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचे वडील नारायण नामदेव होळकर रा. होळ (९फाटा ) ता. बारामती यांचे १६ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले . त्यांचे वय ९४ वर्षे होते . त्यांचा अंत्यविधी ९ फाटा येथे राहत्या घराशेजारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे […]

1 min read

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार निंबुत येथे माजी उपसरपंच उदयसिंह काकडे यांच्या निवासस्थानी.

संपादक  बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी चुरशीची लढत आहे त्याच अनुषंगाने काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार साहेब  नींबूत तेथे शामराव साहेबराव काकडे  यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर  आज निंबुत येथे उदयसिंह काकडे यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली.  उदयसिंह नारायणराव काकडे यांची युवक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असल्याचे दिसून येत […]