श्री शिवाजीराव काकडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी. महाराष्ट्रातील नामांकित  आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड पुणे बारामती यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल तसेच लोकसभागातून शाळेचा विकास लोकसहभागातुन करून घेणे अशा अनेक विविध उपक्रमाबद्दल दरवर्षी दिल्या जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे कार्यालयात अधीक्षक श्री शिवाजीराव काकडे देशमुख यांना  बुधवार दिनांक 2 […]

Continue Reading

विज्ञानाला दैनंदिन जीवनशैलीत उतरविणे आवश्यक : डॉ. संजय देवकर

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर :- मु.सा.काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे नुकतीच महाविद्यालयीन स्तरावरील अविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कला,वाणिज्य,विज्ञान व संगणक शास्त्र या शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा उपकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता व […]

Continue Reading

श्री क्षेत्र पैठण येथे संत चोखामेळा अभ्यासन केंद्र पुणे, विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि वृंदावन फाऊंडेशन पुणे आयोजित दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन येथील संत एकनाथ नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे हे या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष प्रा.संतोष तांबे, उद्घाटक कौतिकराव ठाले, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह दादा गोरे, संमेलनाचे संयोजक सचिन पाटील, डॉ. अलका सकपाळ, महेंद्र नरके असे अनेक मान्यवर संविधानात सहभागी झाले होते. ज्येष्ठ समीक्षक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव […]

Continue Reading

सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिगर सभासद कामगार घरी बसवण्याबाबत झालेल्या सभासदांच्या सूचनेचे कारखाना प्रशासनाकडून पालन केले जाणार का.

 संपादक मधुकर बनसोडे.  मागील काही दिवसापूर्वीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमेश्वर नगर येथे पार पडली सर्व विषयांवर ती सभासदांकडून सखोल चर्चा करण्यात आली या सभेचे अध्यक्ष श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देत लोकशाही पद्धतीने सभेचे कामकाज पार पाडले.  मात्र याच सभेमध्ये सोमेश्वर कारखान्यामध्ये झालेल्या […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रतिनिधी. : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  येथे संपन्न झाली. या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय सर्व साधारण चर्चा करुन मंजूर करण्यात आले. पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था […]

Continue Reading

बारामती मधील नामांकित कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याचा खून?

संपादक मधुकर बनसोडे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील एका महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला.या प्रकारामुळे बारामती शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घडलेल्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .दोघांमध्ये पार्किंगला गाडी लावण्यावरून काही दिवसांआधी भांडण झाल्याची चर्चा […]

Continue Reading

संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चार आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी सात जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आणखी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा […]

Continue Reading

रोटरी क्लब ऑफ बारामतीने शालेय विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दोन दिवशीय रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड अर्थात रायला आयोजित केला होता.

प्रतिनिधी. विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकास कार्यशाळेचे उदघाट्न सायरस पुनावाला शाळेच्या प्राचार्या यशोमती निगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान देण्याचा रोटरी इंटरनॅशनलचा रायला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. रोटरी क्लब ऑफ बारामतीने आयोजित केलेल्या या रायलामध्ये होणारी व्याख्याने आणि प्रत्यक्षिके मुलांना व्यक्तिमत्व विकासात नक्कीच उपयोगी पडतील. यावेळी व्यासपीठावर […]

Continue Reading