संत निरंकारी मिशनचा महिला संत समागम भक्तिमय वातावरणात संपन्न

गंगाधाम, मार्केटयार्ड २३ सप्टेंबर २०२४ : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने देशभरात महिला संत समागमांचे आयोजन करण्यात येत आहे. या शृंखलेत पुणे झोन गंगाधाम स्थित निरंकारी सत्संग भवनात भव्य महिला संत समागम आयोजित करण्यात आला होता.या संत समागमात पुणे झोनमधील मिशनच्या सर्व शाखांतील हजारो महिला उपस्थित होत्या. सत्संगाच्या मुख्य मंचावरून संबोधित करताना […]

Continue Reading

वारकरी भवन व बोल विठ्ठला विठ्ठला गीतांचा लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी. मंगळवेढा – तालुक्यातील डोंगरगावाचे सुपुत्र कवी लेखक गीतकार संतसाहित्याचे अभ्यासक डॉ लक्ष्मण हेंबाडे लिखित बोल विठ्ठला विठ्ठला या गीताचा व वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा सत्र न्यायाधीश ह भ प विठ्ठलदादा वासकर प्रमुख पाहुणे गोपाळआण्णा वासकर महाराज सुधाकर इंगळे […]

Continue Reading

गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा

प्रतिनिधी नात्यातील एका मुलीला गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी २१ वर्षीय तरुण मुलीच्या नात्यातील आहे. मुलीच्या दंडावर गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन आरोपीने दिले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर […]

Continue Reading

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सूत्रधार अटकेत

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधार प्रसाद बेल्हेकर याला गुन्हे शाखेने अटक केली. बेल्हेकरला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून, दाेन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. आंदेकर यांचा एक सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने […]

Continue Reading

बारामती तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर निंबुतच्या समाजसेवा ग्रुपची चर्चा.ग्रुपचं कार्य असं आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच.

प्रतिनिधी. मधुकर बनसोडे. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे दुष्परिणाम आपण नेहमी पाहत असतो, ऐकत असतो. मात्र निंबुत येथील श्री मदनराव काकडे यांनी दहा वर्षांपूर्वी आपल्या सवंगड्या सोबत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला .आणि त्या व्हाट्सअप ग्रुपला समाजसेवा असे नाव दिले या व्हाट्सअप ग्रुप मध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असतात अनेक समाजसेवक या चर्चेमध्ये सहभागी होत असतात. […]

Continue Reading

पिंपरी-चिंचवड: फिनिक्स मॉलच्या समोर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; ‘या’ कारणांमुळे केला गोळीबार

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमधील वाकडच्या फिनिक्स मॉल समोर हवेत गोळीबार करणाऱ्या बाला शिंदे नावाच्या व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय उर्फ बाला लहू शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माथाडीचं काम न मिळाल्यामुळे हवेत गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे. अक्षय उर्फ बाला शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. मंगळवारी वाकड परिसरात असणाऱ्या फिनिक्स […]

Continue Reading

नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण

प्रतिनिधी गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याने झालेल्या वादावादीत टोळक्याने काकाला दगडाने बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साहेबराव भीमराव ओरसे (वय ५२, रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहन जाधव, प्रतीक अलकुंटे आणि दोन साथीदार (सर्व रा. जनवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनील दत्तात्रय ढोले यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गाव एक विकसित गाव म्हणून ओळखले जाते आणि हे गाव विकसित मागील १५ वर्षापासून जे कार्यकाळ पाहून सर्व श्रेय वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनील ढोले यांना जाते . याचीच दखल घेत लोकराज्य न्युज मीडिया समुहातर्फे राज्यस्तरीय पुरस्कार २०२४/२५ साठी राज्यातून तीन आदर्श सरपंच यांची निवड करण्यात आली […]

Continue Reading

राजगुरुनगर (खेड)येथे आम आदमी पक्षाच्या वतीने श्री. अरविंदजी केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला!

आम आदमी पक्षाचे प्रमुख श्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय केस मध्ये सुप्रीम कोर्टा कडून नुकताच जामीन देण्यात आला. त्यामुळे दिल्लीसह भारतभर सर्वत्र अरविंद केजरीवाल यांच्या सुटके संदर्भात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. राजगुरुनगर तालुक्यात आम आदमी पक्षाचे काम मोठे असून श्री. अरविंद केजरीवाल यांची विचारधारा मानणारे आणि आम आदमी पक्षाला मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. […]

Continue Reading

ग्रामपंचायती व शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा- डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

प्रतिनिधी पुणे, दि. १५ : गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय गड किल्ले बनविणे स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले […]

Continue Reading