अखिल भारतीय मराठा महासंघ आणि भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने निरा येथे भव्य रक्तदान शिबिर.

सामाजिक

निरा/प्रतिनिधी सोपान कुचेकर

 अखिल भारतीय मराठा महासंघ व भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दि. २३ जानेवारी, वेळ : सकाळी ९ ते ५ आवाहन

‘तुमचे दोन थेंब रक्त’

एखादयाचा प्राण वाचवू शकते.

रक्तदान हेच जीवन दान रक्त दानासाठी जनजागृती करूया तसेच गरजूंना वेळेवर आणि योग्य किमतीत रक्त मिळेल याची काळजी घेऊ या.

आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जेधे, आणि ‘संस्थापक अध्यक्ष’ अमोल साबळे भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने

डॉ. राम रणनवरे(अध्यक्ष निरा मेडिकल असो.) यांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ माँसाहेब,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,स्वामी विवेकानंद व नेताजी सुभाषचंद्र बोस या महापुरूषांच्या जयंती निमित्त

सौजन्य : अक्षय ब्लड बँक हडपसर (पुणे) भव्य रक्तदान शिबीर सोमवार दि. २३/१/२०२३ रोजी सकाळी ९ वा. आयोजित करण्यात आले आहे

उद्घाटक डॉ. लिलाधर मंदकनल्ली डॉ. नरेश बागुल

(अश्विनी हॉस्पिटल, निरा)(वैद्यकिय अधिकारी प्रा.आरोग्य केंद्र,निरा.)

प्रथमच निरा-शिवतक्रार पंचक्रोशीत महापुरूषांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून निरा- शिवतक्रार पंचक्रोशीतील तमाम जनतेस नम्र आवाहन करण्यात येथे की, आपल्या महापुरूषांच्या त्यागातून महाराष्ट्रच नव्हे तर अखंड भारताला दिशा देण्याच्या या महापुरूषांस रक्तदान रूपी अभिवादन करून एक कृतज्ञता व्यक्त करूया.

 विशेष सहकार्य दादा गायकवाड, सागर बागडे,विजयबापू धायगुडे, मिलींद केंडे, विजय लकडे, सुरेश सपकाळ, चंद्रशेखर बाठे, सुधिर शहा, अनिल काटे, महेश धायगुडे, अमोल राखपसरे, धनंजय खरात पाटील,रफिक शेख, विशाल ढावरे, सागर कोकरे, समिर शेख, शुभम ढावरे, विनोद धेंडे,बाळासाहेब मोटे,संपत मोटे, मनोज वाघमारे, संतोष सोनावणे,राजेंद गायकवाड, शैकत शेख ,रफिक शेख,महंमद शेख, एकनाथ भिसे,शंकर जेधे,कुमार मोटे, ओंकार थेऊरकर,

संभाजी अलगुडे, जयदिप काकडे, रूपेश काकडे, संजय क्षीरसागर, प्रशांत पिसाळ, अनिल जाधव, नाना हेंद्रे ,पवन धायगुडे,साहिल बागवान, गणेश पाटोळे,

अजित सोनवणे ,गणेश दरेकर ,समिर कदम, बाबा माने,

सुशांत ढोक, शुभम जावळे ,कृष्ण कर्पे ,अजय राऊत,

स्थळ : श्रीराम हॉस्पिटल, निरा. बारामती रोड वार्ड नं. ४ (बुवासाहेब चौक), ता. पुरंदर, जि. पुणे.

‘रक्तदान हेच जीवनदान’आहे .रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे, मग ते कुणाहीसाठी असो

मानवी दुःख कमी करण्यासाठी केव्हाही जे शक्य होईल ते करणे आणि तसे करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आपला उद्देश असला पाहिजे”.