मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

निंबुत ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

mnewsmarathi प्रतिनिधी
February 19, 2023 1 मिनिटांचे वाचन 5004 वेळा पाहिले

प्रतिनिधी

 छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत निंबूत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन. रवींद्र जमदाडे, प्रमोद बनसोडे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निंबुत गावचे उपसरपंच अमर काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी. निंबूत ग्रामपंचायत सदस्य. सौ. विद्यादेवी सतीश काकडे, प्रमोद बनसोडे, उपसरपंच अमर काकडे, रवींद्र जमदाडे, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब कोळेकर, राजेंद्र काकडे, व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा