मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

काकङे –एस.एस सी परीक्षा मार्च २०२३ परीक्षार्थीना शुभेच्छा कार्यक्रम संपन्न

mnewsmarathi 23 Feb 2023 1 मिनिट वाचन 9,328 वाचन

विशेष प्रतिनिधी शिवाजी काकडे
माध्यमिक शालांत परीक्षेस सामोरे जाताना मुंलानी भयभित न होता प्रसन्न मनाने सामोरे जाउन उत्साहाने परीक्षा द्यान्यात यावे असे मार्गदर्शन सोमेश्वर विद्यालयाचे सोमेश्वरनगर चे माजी प्राचार्य श्री जगताप ङी .एस यांनी केले २ .मार्च २०२३ ला परीक्षा चालु होणार असुन या विद्यालयातुन ४१ विद्यार्थी परीक्षेस सामोरे जाणार आहेत विद्यार्थी ना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री भिमराव बनसोङे तसेच

पिंपरे गावचे ग्रामस्थ श्री वंसत थोपटे , श्री प्रकाश सोनवणे ,श्री बरकङे सर श्री मोरे सर निंबुत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ननवरे मंङम व श्री खुङे सर उपस्थित होते इ१०वीचे वर्ग र्शिक्षक श्री झगङे सर यांनी ही मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री नेवसे के बी याःनी केले तर सुञसंचान श्री पवार व्ही पी यांनी केले आणी आभार प्रदर्शन श्री झगङे सर यांनी केले .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi