मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 23 February 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

संत गाडगेमहाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून निंबूत येथे सार्वजनिक स्वच्छालयाचे उद्घाटन.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 23, 2023 1 मिनिट वाचन 8,526 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

बारामती. निंबूत प्रतिनिधी

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत निंबूत यांनी निरा बारामती रोड लगत बांधलेल्या स्वच्छालय यांची उद्घाटन पार पडले. हे शौचालय बांधल्यामुळे याच रोडवरून संतश्रेष्ठ श्री सोपान काका महाराज यांची पालखी येत असते

या स्वच्छालय बांधल्यामुळे रस्त्यावरून ये जा करणारी नागरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, बा.सा.काकडे शाळेचे विद्यार्थी यांना या शौचालयाचा फायदा होणार आहे या स्वच्छालयाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा परिषद डेप्युटी सीओ टोणपे साहेब, मोहिते साहेब, बीडीओ साहेब, तसेच कृषी विस्ताराधिकारी सय्यद साहेब, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक राठोड,तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते,

टोणपे साहेब यांनी स्वच्छालय याची पाहणी केल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने व नियोजनबद्ध स्वच्छालय बांधले आहे असे उद्गार यावेळी टोणपे साहेब यांनी काढले.

अशीच काम होत असतील तर भविष्यात देखील चांगल्या कामांसाठी निधी देण्यासाठी नक्कीच सहकार्य करू असे देखील यावेळी बोलताना सांगितले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख