प्रतिनिधी : फिरोज भालदार
पुरंदर , हवेली तालुक्यातील कार्यक्षम आमदार संजयजी चंदुकाका जगताप आणी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजवर्धनी संजयजी जगताप यांच्या वतीने पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व गावतील मुस्लिम बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या फराळाचे वाटप ,

कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग चे युवक अध्यक्ष मोबीन बागवान, आबित आत्तार,मुजो आत्तार,साजित तांबोळी,शहाबाज बागवान,शहाबाज इनामदार,सोहेल आत्तार, जुनेदभाई , भैया सय्यद, रफिक शेख, जावेद शेख,राजू पठाण ,यासीन इनामदार,यांनी दिवाळी निमीत्त साडे तिन हजार फराळाचे बॉक्स वाटपाचा कार्यक्रम संपन्न पार पाड्ण्यात आला आणी सर्व मुस्लिम बांधवांना आमदार संजयजी जगताप आणी सौ.राजवर्धिनी संजयजी जगताप यांच्यावतीने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या .