• Home
  • माझा जिल्हा
  • महाज्योती मार्फत परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप
Image

महाज्योती मार्फत परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप

प्रतिनिधी

महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) मार्फत एमएचटी-सीईटी/जेईई/एनईएफटी-२०२५ चे परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील ९२ पात्र विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, मुलांचे शासकीय वसतिगृह भोरचे गृहपाल श्रीकांत आव्हाड, गृहपाल, समाजकल्याण निरिक्षक वैभव लव्हे, विभागीय समन्वयक पल्लवी कडू आदी उपस्थित होते.

श्री.लोंढे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार पुढील क्षेत्र निवडावे तसेच सदर टॅबलेट व सिमकार्डचा वापर पुढील शैक्षणिक कामकाजासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Releated Posts

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026