मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 17 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 17, 2023 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी होळ चौकामध्ये हयवा डीप्पर व दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली . यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी  दर्शनी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे.

दुचाकीस्वार गाडी नं MH 11 BU 1070 हा होळ रोडवरून येत असता हायवा गाडी नं MH 42 BF 0163 वाला हा बारामती बाजूकडून निरेकडे जात असताना वडगाव निंबाळकर होळ चौकामध्ये येथे एसटी बसला ओवरटेक करत असताना हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थांकडून मिळाली .

अपघातास्थळी वडगाव निंबाळकर पोलिस आले असता सदरील हायवा ताब्यात घेतला आहे . पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन करीत आहे .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख