• Home
  • ताज्या बातम्या
  • मा. उपविभागीय कृषि अधिकारी, बारामती व तालुका कृषि अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यामद्धे महाविस्तार AI अँप नोंदणीचे काम सुरू.
Image

मा. उपविभागीय कृषि अधिकारी, बारामती व तालुका कृषि अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यामद्धे महाविस्तार AI अँप नोंदणीचे काम सुरू.

प्रतिनिधी.

दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी शेंडकरवाडी येथे मा. तालुका कृषि अधिकरी सचिन हाके साहेब, मंडळ कृषि अधिकारी आप्पासाहेब झंजे साहेब यांच्या उपस्थितित कॅम्प चे आयोजन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी मिथुन बोराटे यांनी कृषि विभागाच्या योजना व ai अँप बाबत पार्श्व भूमी सांगितली, मंडळ कृषि अधिकारी झंजे साहेब यांनी कृषि क्षेत्रात AI चे वाढते महत्व विषद केले. मा. हाके साहेब यांनी महाविस्तार AI अँप बाबत मार्गदर्शन केले, यमद्धे AI अँप डाउनलोड करणे, वापराचे महत्व, वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शेंडकर वाडी येथील 25 शेतकरी उपस्थित होते, तसेच उप कृषि अधिकारी प्रविण माने उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन मिथुन बोराटे यांनी केले

Releated Posts

मदने कुटुंबीयांकडून वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जित न करता झाडांना विसर्जित.

प्रतिनिधी – आपल्या पूर्वजांनी काही रूढी आणि परंपरा सुरू केल्या त्या आपण पाळत आलो मात्र काळानुरूप त्यामध्ये काही…

ByBymnewsmarathi Feb 4, 2026

संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती निंबुत मध्ये उत्साहात साजरी 

  प्रतिनिधी. संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती नींबूत येथे साजरी करण्यात आली. भारतीय संत…

ByBymnewsmarathi Feb 1, 2026

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान व मतमोजणी तारखेमध्ये बदल. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.

प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा…

ByBymnewsmarathi Jan 29, 2026

करंजे वि.का.सोसायटी करंजे चेअरमनपदी महेश हनुमंतराव शेंडकर यांची बिनविरोध निवङ

प्रतिनिधी. करंजे सोसायटी विध्यमान चेअरमन साहेबराव दगङू गायकवाड यांनी आपल्या ठरलेल्या मुदतीमध्ये चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामूळे रिक्त…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026