• Home
  • ताज्या बातम्या
  • ज्युबीलंट कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी प्रियराज उर्फ अभिजीत सतीशराव काकडे देशमुख यांची निवड-
Image

ज्युबीलंट कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी प्रियराज उर्फ अभिजीत सतीशराव काकडे देशमुख यांची निवड-

प्रतिनिधी.
जुबिलन्ट कामगार युनियनच्या संचालकांची युनियनच्या कार्यालयात मिटींग होऊन सदर कार्यकारणी सभेमध्ये संघटनेतील कामकाजाची व्याप्ती वाढल्याने घटनेतील तरतुदीनुसार उपाध्यक्ष म्हणून श्री प्रियराज उर्फ अभिजीत सतीशराव काकडे देशमुख यांना मानसेवी / स्वीकृत सभासद म्हणून घेऊन त्यांची जुबिलन्ट कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तसे पत्र जुबिलन्ट व्यवस्थापनाला देण्यात आलेले आहे तसेच माननीय कामगार आयुक्त, माननीय कामगार सह आयुक्त, माननीय निबंधक शक्ती चेंबर संगमवाडी पुणे या ठिकाणी दिलेले आहे. कामगारांच्या हक्कासाठी आणि आणि कल्याणासाठी संघर्ष करणारा नेता म्हणून अभिजीत भैयांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला एक नवी दिशा मिळेल असा विश्वास संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय सोनवणे यांनी व्यक्त केला. संघटनेला संघटनेचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री.सतीशभैय्या यांचे मोलाचे सहकार्य नेहमीच लाभलेले आहे. तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून अडव्होकेट श्री.गौरव पोळ साहेब व श्री.शिवाजीराव खटकाळे भाऊ यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळत असते.
निवड झालेली पदाधिकारी :-
अध्यक्ष- श्री सतीशराव शिवाजीराव काकडे देशमुख.
उपाध्यक्ष – श्री. प्रियराज उर्फ अभिजीत सतीश राव काकडे देशमुख.
उपाध्यक्ष – श्री. सुरेश आनंदराव कोरडे
जनरल सेक्रेटरी – श्री. संजय पांडुरंग सोनवणे
सेक्रेटरी – श्री. सतीश बाबुराव काकडे
सेक्रेटरी – श्री. जयदीप शामराव काकडे
खजिनदार- श्री.उत्तम दिनकर गलांडे
सदस्य – श्री संभाजी बबनराव निगडे
सदस्य- श्री. सतीश मारुती काकडे
सदस्य- श्री.चंद्रशेखर उत्तमराव दगडे

Releated Posts

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात लोड शेडिंग मुळे ग्रामस्थ त्रस्त.

प्रतिनिधी अक्षय थोरात. दादा तुम्ही परत या दादा तुम्ही परत या.बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात संध्याकाळी सहा ते दहा…

ByBymnewsmarathi Mar 27, 2026

मु. सा काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील बहुविषयक चर्चासत्राचे आयोजन

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात दिनांक २३ व २४ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय…

ByBymnewsmarathi Mar 21, 2026

बारामती ! बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वडगाव निंबाळकर मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाज हा…

ByBymnewsmarathi Mar 20, 2026

पुरंदर : निरा ग्रामपंचायतीचा विकास गटारात तुंबला?

संपादक. मधुकर बनसोडे. पुरंदर तालुक्यातील निरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सध्या अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उघड्या व तुंबलेल्या…

ByBymnewsmarathi Mar 19, 2026