• Home
  • माझा जिल्हा
  • श्री बाबालाल सा काकङे दे विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शन संपन्न
Image

श्री बाबालाल सा काकङे दे विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शन संपन्न

 दि १७- प्रतिनिधी -श्री शिवाजी काकङे — श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालयात शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवङ निर्माण व्हावी त्याच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते

या प्रदर्शनात ५० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रयोगाचे सादरीकरण केले होते यामध्ये प्रामुख्याने सौर उर्जा निर्मिती वीज ,तसेच आरोग्य व स्वच्छता, तसेच पर्यावरण अनुकुल सामुग्री , वाहतुक/नवोउक्रम , पर्यावरणीय चिंता , तसेच आमच्यासाठी गंणित , या विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविण्यपुर्ण प्रयोग तयार केले या प्रथम क्रमांक चि समर्थ गजानन कुसेकर व चि पवन संभाजी थोपटे व्दितीय क्रमांक पुजा रोहीदास थोपटे व कु वैष्णवी विजय थोपटे यांनी मिळवला वतिसरा क्रमाक कु स्मिता संतोष गायकवाङ ,कु समिक्षा थोपटे व कु आनुजा इंगळे यांनी मिळाला आसुन उत्तेजनार्थ चि विश्व कुसेकर ,चि चौघुले कृष्णा याःनि मिळावला आहे या प्रदर्शनाचे उदघाटन पिंपरे गावाचे संरपच श्री राजेंन्द् थोपटे उपसंरपच सौ नंदाताई थोपटे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री भिमराव बनसोङे सर ,संस्थेचे मानद सचीव श्री मदनराव काकङे ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री महादेव माळवदकर,तसेच मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री मधुकर झगङे ,श्री अमोल शिन्दे ,तसेच तेजस्विनी थोपटे ,यांनी परीश्रम घेतले या उदघाटनाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नेवसे कैलास यांनी केले व सुञसंचालन श्री बुणगे दताञय यांनी केले आभार प्रदर्शन श्री विकास पवार यांनी केले.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026