• Home
  • माझा जिल्हा
  • जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या वरती वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.
Image

जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या वरती वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.

प्रतिनिधी

गु.घ.ता.वेळ व ठिकाण – दिनांक 9/12/2021 रोजी   दुपारा 13.30 वा. सु  मौजे कारखेल येथे आरोपी  तुषार भापकर याचे घरात तसेच दि 28/08/2022 रोजी पर्यत वेऴोवेऴी कारखेल येथे फिर्यादीचे घराचे पाठीमागे तसेच खामगऴवाडी येथील मयुरी लाँज व मोरगाव येथील मोरया लाँज मध्ये

पिडीत व्यक्ती  – फिर्यादी स्व:ता अबक

वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी  अबक ही कारखेल प्राथमिक आरोग्य केद्र येथुन कोविड 19 ची प्रतिबंधक  लस घेवुन घरी कारखेल येथे रस्त्याने पायी चालत जात असताना यातील आऱोपीत मजकुर हा त्याचे मोटार सायकल वर येवुन  फिर्यादीस वहीणी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणुन त्याने फिर्यादीस त्याचे घरी नेवुन त्याने वहीनी तुम्हा मला खुप आवडता असे म्हणुन फिर्यादीस छातीशी धरुन बेडवर झोपवुन  त्याने तीचे तोंडावर हात दाबुन तिचेवर बळजबरीने शारीरीक संबंध करुन तु ओरडु नकोस नाहीतर तुला खल्लास करीन अशी धमकी देवुन तीचे व त्याचे फोटो काढुन त्याने  वेळोवेळी फिर्यादीस काढलेले फोटो सगळीकडे व्हायरल करुन तुझे नाव नव-यास व मुलांना खल्लास करीन अशी धमकी देवुन त्याने वेळोवेळी फिर्यादीच्या घराचे पाठीमागे तसेच खामगळवाडी येथील मयुरी लाँज व मोरगाव येथे मोरया लाँज वर नेवुन तेथे तिचेवर बळजबरीने शारीरीक  संबंध  केले आहे . वगैरे मजकुर फिर्याद  दाखल करुन  गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती  यांना रवाना करण्याची तजविज ठेवली  असून  पुढील तपास सपोनि लांडे सो  हे करीत आहेत ..

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026