• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर चे संचालक अभिजित काकडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त 1011 कुटुंबांना मोफत 3033 क्विंटल साखरेचे वाटप.
Image

सोमेश्वर चे संचालक अभिजित काकडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त 1011 कुटुंबांना मोफत 3033 क्विंटल साखरेचे वाटप.

संपादक मधुकर बनसोडे

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे नेहमीच सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मदतीला धावून जात असतात.

ईद मध्ये मुस्लिम बांधवांना देखील अभिजित काकडे यांच्याकडून साखर वाटप केली जाते. तसेच दिवाळी सणानिमित्त निंबुत व परिसरातील नागरिकांना 3033 क्विंटल साखरेचे मोफत वाटप आज करण्यात आले. परिसरातील कोणत्याही विद्यार्थ्यास शाळे संदर्भात काही अडचण असल्यास देखील अभिजित काकडे हे नेहमीच मदत करत असतात. स्वर्गीय बाबालाल जी काकडे देशमुख यांचा दानशूर तेचा वारसा अभिजीत काकडे जोपासत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026