• Home
  • माझा जिल्हा
  • शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबत जानेवारीच्या धान्याचे वितरण
Image

शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबत जानेवारीच्या धान्याचे वितरण

प्रतिनिधी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे जानेवारी २०२३ चे धान्य मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना जानेवारीचे धान्य फेब्रुवारी २०२३ च्या धान्यासह स्वस्तधान्य दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पिवळे कार्डधारकांना प्रति कार्ड ३५ किलो, केशरी कार्डधारकांना प्रति लाभार्थी ५किलो मोफत धान्य वाटपासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.

Releated Posts

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026