• Home
  • माझा जिल्हा
  • पीडितेचे आरोपी सोबत चे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग
Image

पीडितेचे आरोपी सोबत चे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग

प्रतिनिधी

पीडित मुलगी व आरोपी सोहम भोई राहणार गुणवडी यांचे 2019 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली ओळख नंतर त्यांचे शरीर संबंध आले. आणि नंतर आरोपी त्याला वाटेल तेव्हा त्यांचे खाजगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता

31 मार्च रोजी सदर पीडिता त्याच्याकडे गेली व त्याला लग्नाबाबत बोलली असता त्याला राग आला व त्याने सदर महिलेला गाडीवर बसून मेडद या ठिकाणी नेले

त्याची आई बहीण वडील व मित्र वैभव यांनी तिला मारहाण केली व सोहमचा नाद सोड अशी धमकी दिली. सदर पीडिता हिने बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तिच्या तक्रारीवरून कलम माधवी 376 504 506 तसेच ॲट्रॉसिटी सिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026