• Home
  • माझा जिल्हा
  • शासन आपल्या दारी’ शिबिराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणात बदल
Image

शासन आपल्या दारी’ शिबिराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणात बदल

प्रतिनिधी

 बारामती तालुक्यातील ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत शिबिराचे ३० मे रोजी सकाळी ११ वाजता आधिराज मंगल कार्यालय, महालक्ष्मी शो रुमच्या शेजारी, फलटण रोड, बारामती येथे आयोजन करण्यात आले होते. त्याऐवजी हा कार्यक्रम *३० मे रोजी राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय, भिडवण रोड, बारामती येथे सकाळी १०.३० वाजता* आयोजित करण्यात आल्याची माहिती उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.

नागरिकांनी, लाभार्थ्यांनी या बदलाची नोंद घेवून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहनही उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026