निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. पिंपरे खुर्द ता पुरदर जि पुणे विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश..

माझा जिल्हा

प्रतिनिधी

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. दहावीच्या मार्च २०२३ परीक्षेचा ऑनलाईन निकाल२ जून २०२३रोजी लागला. या परीक्षेमध्ये श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय पिंपरे खुर्द या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे…

प्रथम-  चि.समर्थ गजानन कुसेकर ९६.२० %(पुरदंर तालूक्यात द्वितीय क्रमांक)

द्वितीय – चि तन्मय लक्ष्मन थोपटे ८७.६० %

तृतीय- कु सायली रमेश नलवङे ८५.००%

 

            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर, मानद सचिव माननीय श्री मदनराव काकडे दे., विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री नेवसे कैलास भैरु व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.