• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! बारामती रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहिर, अध्यक्षपदी दर्शना गुजर.
Image

बारामती ! बारामती रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहिर, अध्यक्षपदी दर्शना गुजर.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभ नुकताच बारामती येथे संपन्न झाला,

रोटरी क्लबच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीत आगामी काळात विविध विधायक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल मंजू फडके यांनी दिली, याप्रसंगी फडके बोलत होत्या.

बारामती रोटरी क्लबचे अध्यक्ष पदाची सूत्रे दर्शना संदीप गुजर यांनी तर सचिव पदाची सूत्रे अभिजीत विजयराव बर्गे यांनी स्वीकारले, याप्रसंगी सहाय्यक प्रांतपाल नितीन जोशी, फाउंडेशन डायरेक्टर चारुदत्त श्रोत्री, व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव मालुंजकर, विश्वास फडके, मावळते अध्यक्ष अजय दरेकर, सचिव अरविंद गरगटे आधी उपस्थित होते.

रोटरी क्लब ची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष :अतुल गांधी, खजिनदार: रविकिरण खारतोडे, सल्लागार: किशोर मेहता, कार्यकारणी सदस्य- आली अजगर बारामती वाला, मल्लिकार्जुन हिरेमठ, सचिन चावरे, प्रतीक जोशी, हर्षवर्धन पाटील, कौशल शहा, अजय दरेकर, अरविंद गरगटे, अब्बास नाशिकवाला, अंजली गांधी, दत्तात्रय बोराटे, निखिल मुथा,

यावेळी प्रीती पाटील यांनी परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन डॉक्टर हणमंतराव पाटील यांनी केले तर आभार अरविंद गरगटे यांनी मानले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026