• Home
  • माझा जिल्हा
  • फलटण ! श्री साई इंग्लिश मिडियम स्कुल सांगवी येथे दिंडी सोहळा साजरा .
Image

फलटण ! श्री साई इंग्लिश मिडियम स्कुल सांगवी येथे दिंडी सोहळा साजरा .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बालवयातच महाराष्ट्राची संस्कृती मुलांमध्ये रुजावी याचा एक प्रयत्न म्हणून आज दि. २७ जून २०२३ रोजी सांगवी येथे श्री साई इंग्लिश मिडिअम स्कुल ने दिंडी सोहळा साजरा केला.

हनुमंत राव एजगर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक हनुमंतराव एजगर यांनी विदयार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारे या पालखी सोहळ्याचे महत्व पटवून दिले.

सर्व विदयार्थ्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे पारंपारिक वेशभूषा धारण केली होती. तरी सर्व शिक्षक, वृंदानी या साठी खुप मेहनत घेतली आहे . दिंडीचे प्रस्थान शाळेपासून ते गावातील विठ्ठल मंदिर येथे करण्यात आले . व तेथे इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांनी भक्ती गीतावर नृत्य सादर केले. व शिक्षकांनी संतांविषयी माहिती दिली . दिंडीचे शेवट शाळेत करण्यात आले . यावेळी शिक्षक , पालक, व विद्यार्थी उपस्थित होते .

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026