मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 18 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे नवरात्र उत्सव निमित्त होममीनिस्टर कार्यक्रम संपन्न .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 18, 2023 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

श्री. तुकाई माता नवरात्र उत्सव निमित्त वडगाव निंबाळकर येथे होम मिनिस्टर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास दीडशेच्या दर्मियान महिलांनी उपस्थितीत राहून कार्यक्रमात भाग घेतला व चांगला प्रतिसाद ही दिला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाबूलाल पडवळकर सर यांनी केले .

होममिनिस्टर आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक श्वेता खोडके यांना पैठणी साडी .
द्वितीय क्रमांक सोनाली खोडके डिनर सेट
तृतीय क्रमांक गौरी झगडे टिफीन डबे
असे बक्षीस देण्यात आले . व उत्तेजनार्थ यांना विविध बक्षिसे देण्यात आले. होममिनिस्टर कार्यक्रमाचा वडगाव निंबाळकर महिलांनी खूप आनंद लुटला आणि ह्यामध्ये महिलांचा प्रतिसाद ही चांगला मिळाला.

उतिर्न महिलांना बक्षीसांचे वितरण वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अश्विनी खोमणे व सदस्य सारिखा खोमणे वडगाव निंबाळकर तंटामुक्तीच्या महिला अध्यक्ष मनीषा साळवे यांच्या हस्ते देण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन तुकाई माता नवरात्र उत्सव कमिटीने चांगल्या प्रकारे करण्यात आला म्हणून महिलांनी कमिटीचे आभार मानले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख