प्रतिनिधी
जेजुरी पोलीस स्टेशनचा कार्यभार दिपक वाकचौरे, सहा पोलीस निरीक्षक यानी घेतलंपासून, नव निर्वाचित श्री पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण याने मार्गदर्शनाखाली व श्री संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती याचे व उपविभागीय पोलीस अधिकारी सो भोर विभाग मासवड याने सुचनावरून जेजुरी पोलीस स्टेशन हदीत असणारी महत्वाची गावे जवळाअर्जुन, जेजुरी, पिपरे व सिमलेस कपनी परीसगन निरा, जेडर या परांगगन चालणारे अवैध दारू घंटे, अवैध गावठी हातभटया जुगार, मटका तसेच बेलसर गावचे हदीत चालणारा अवैध वैश्याव्यवसाय, यावर धडाकेबाज कारवाया करून एकूण २,०६,००० स मदेमाल हस्तगत करगोन आला आहे.
दिनांक ६/२/२०२४ रोजी सिमलेस कपंनीसमोर आडीमध्ये चालु अगलेल्या अर्वच हातभरी व्यवसायाकारती
छापा टाकुन त्या ठिकाणाहुन २०१०००-०० रू किमतीचा प्रोव्हीयोशन माल हस्तगत करून गुरन ४५ २४ भादवि ३२८ प्रमाणे गुन्हा नोद करून आरोपी पृथ्वी अंकुश राठोड यास अटक करून कारवाई करणेत आली आहे. दिनांक ७/२/२०२४ रोजी जवळाअर्जुन गावचे हदीत गाहभची तयार दारू व्यवसायाकरीता कारवाई करून न्या ठिकाणावरून १२०० रू किमतीचा प्रोव्हीयीशन माल जप्त करून गु.र.न ४७/२४ कलम ६५ ई प्रमाणे कारवाई करून
गुन्हयातील आरोपी यास अटक करणेत आली आहे गुन्हयाचा पुढील तपास सहा फौजदार लाने है करीत आह दिनांक ८/२/२०२४ रोजी पेशवे तलावाशेजारी अवैध दारू विकी व्यवसाय करणारेवर कारवाई करून त्याचेकडून ८०० रू किमतीचा प्रोव्हीबीशन माल हस्तगत करून गु.र.न ५१/२४कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोद करून आरोपी संदीप
केज राठोड यास अटक करून कारवाई करणेत आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो हवा हाके हे करीत आहे दिनांक ९/२/२०२४ रोजी जेडर गावचे हदीत अवैध दारू विकेन्यावर कारवाई करून न्यानेकडून ७५ ह
प्रोव्हीबीशन माल हस्तगत करणेत आला असून, त्यावरून जेजुरी पी.स्टे गुरन ५३/२०२४ कलम ६७ ई प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन आरोपी दादा पांडुग्ग जाधव रा जेठर ता. पुरंदर जि.पुणे यास गुन्हयाचे अटक करून कारवार्ड करणेत आली आहे. पुढील तपास पो.ना. करे हे करीत आहे.
दिनांक ६/२/२०२३ रोजी पिंपरे खु।। गावचे हदीत जुगार खेळणारे इसमावर कारवाई करून त्यानेकडून २२ रू मुद्देमाल हस्तगत करणेत आला असुन, केले कारवाईवरून जेजुरी पोलीस स्टेशन गुरन ४४/२०२४ मु.जु.का. क १२अ अन्वये गुन्हा नोद करणेत आला असुन मिळुन आलेले एकुण ५ आरोपींना अटक करून त्यानेवर कारवाई करणेत आली आहे.
मौजे बेलसर गावचे हदीत हॉटेल लक्ष्मीनारायण या लॉजवर वैश्याव्यवसाय चालु असलेबाबतनी माहीती मिळालंने सदर ठिकाणी अचानक छापा टाकुन सदर ठिकाणाहुन ३ पिडीत महीलेबी सुटका करणेत आली असुन, त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गुर.न. ५२/२०२४ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३,४,५ व भादवि ३७० प्रमाणे गुन्हा नोद करून गुन्हयातील आरोपी १) रविश केशव देशभंडारी वय २८ वर्षे सध्या रा. लक्ष्मीनारायण लॉजिग अॅन्ड बोडींग रेस्टॉरंट तकारवाडी ता. पुरंदर जि. पुणे २) प्रथमेश रामचंद्र जावळे वय २५ वर्षे रा.खडकी देवळा ता.वडवणी जि बीड यांना अटक करणेत आली आहे व प्रभावी कारवाई करणेत आली आहे
तसेच जेजुरी पोलीस स्टेशन गुरन ६५७ २०२३ भादवि ३७९ या दाखल गुन्हयामध्ये दोन गायी गोरीस गेलेल्या होत्या. सदर गाय चोरीच्या अनुशंगाने फलटण वागमती नादळवाटणे या भागातील ३ आरोपीत याना नाख्यान पेवून त्याचेकडे चौकशी करून त्याचेकडुन एक गाई जप्त करणेत आली आहे. व आणखीन उर्वरित गाईचा शोध अदयाप चालु असून गुन्हयाचा तपास पो.हवा खाडे हे करीत आहेत
यापुढे जेजुरी पोलीस स्टेशन हदीत अवैध धंदयावर याप्रमाणेच प्रभावी कारवाई करून अवैध बंदयाचे समूळ उच्चाटन केले जाईल स्थाबाचत नागरिकांना अमेषचंदयाबाबत काही माहीती प्राप्त झालेस तात्काळ जेजुरी पोलीस स्टेशनशी सपंर्क करावा