• Home
  • इतर
  • बारामती ! (होळ) सस्तेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
Image

बारामती ! (होळ) सस्तेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि. १९ फेबुरवारी रोजी (होळ) सस्तेवाडी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . शिवशक्ती प्रतिष्ठान आयोजित शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १८ फेब्रुवारी रोजी शिवशक्ती प्रतिष्ठान च्या वतीने किल्ले पुरंदर येथून ज्योत आणण्यात आली व १९ फेब्रूवारीला ज्योत चे आगमन सस्तेवाडी मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले .

१९ फेबुरवारी (होळ) सस्तेवाडी मध्ये सायंकाळी छत्रपती शिवजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आकर्षित अशी सजावट करण्यात आली होती. .

यावेळी शिवशक्ती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळुंखे , पैलवान विकास भाऊ जाधव , सस्तेवाडी गावचे सरपंच बापूराव ठोंबरे , माजी उपसरपंच अनिल शिंदे , ग्रामपंचायत सदस्य योगेश सस्ते, सुशांत साळुंखे, युवराज मोरे ,नवनाथ साळुंखे ,राजेंद्र साळुंखे, संकेत साळुंखे ,राजेंद्र यादव ,नवनाथ मोरे, सुरज जगदाळे, संभाजी जगदाळे (एस एम लाईट) ,ओंकार जगदाळे , भालचंद्र भिलारे ,स्वरूप भिलारे ,ओमकार भिलारे ,महादेव साळुंखे ,वसंत साळुंखे, विशाल निंबाळकर ,कुमार निंबाळकर, रामदास साळुंखे ,बबलू निकम ,शरद निकम, प्रमोद, अशोक निकम , रोहित माने ,गणेश निकम, विजय पवार , अंकुश साळुंखे , आप्पासो ठोंबरे , रोहित सस्ते ,संतोष मोरे ,आणि सर्व सस्तेवाडीतील ग्रामस्थ आणि महिला तसेच राजमाता प्रतिष्ठान सस्तेवाडी , या सर्वांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला व कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते .

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025