• Home
  • माझा जिल्हा
  • ब्रेकिंग न्यूज. सोमेश्वर कारखान्यातील एका संचालकाच्या त्रासाला कंटाळून कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत? सूत्रांच्या माहिती नुसार.
Image

ब्रेकिंग न्यूज. सोमेश्वर कारखान्यातील एका संचालकाच्या त्रासाला कंटाळून कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत? सूत्रांच्या माहिती नुसार.

संपादक मधुकर बनसोडे.
राज्यात दराच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असणारा सोमेश्वर कारखाना मागील काही दिवसांपासून वेगळ्याच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. आत्ताच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सोमेश्वर कारखान्यातील एक विद्यमान संचालक यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून सोमेश्वर कारखान्यातील वरिष्ठ पदावरील काही अधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
नक्की हा संचालक या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानसिक त्रास का देत आहे?हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे या कारखान्याच्या संचालकाचे अनेक कारणामे सध्या चर्चेत असल्याचे देखील समजते खाजगी आयुष्यात देखील या संचालकाने अनेक गोरगरिबांचे प्रपंच उध्वस्त केल्याच्या चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहेत?अशा मग्रुर संचालकाचा त्वरित राजीनामा घेऊन हाकलपट्टी करावी अन्यथा हे संस्थेला भेटलेले चांगले अधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संचालकाने पदाचा गैरवापर करीत कारखान्यात देखील अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनेक चुकीची काम केल्याच्या देखील चर्चा सध्या स्थानिक नागरिकांमधून होत आहे?

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026