जोडे मारून खासदार राहुल शेवाळे यांचा जन्मगावी निषेध

प्रतिनिधी इंदापूर- शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांचे जन्मगाव असणाऱ्या इंदापूर शहरांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल शेवाळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून केलेल्या बेताल वक्तव्याबाबत व अशोभनीय कृत्याबाबत निषेध केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय काळे बोलत होते ते म्हणाले की पाठीमागील काळामध्ये सुशांत रजपूत व दिशा यांच्या झालेल्या […]

Continue Reading

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा येथे राष्ट्रीय गणित दिन आनंददायी उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – सोपान कुचेकर पिंपरे बुद्रुक- 26/ 12/ 2022 रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक 22 /12/ 2022 रोजी दुपारी 03 वा. शाखेच्या प्रांगणात शैक्षणिक वर्षातील हा दिवस थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला . […]

Continue Reading

पुण्याच्या विपणन आणि निरीक्षण संचालनालय कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

प्रतिनिधी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, विपणन आणि निरीक्षण संचालनालयाने आज राष्ट्रीय सेवा योजना (NSS), कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर, पुणे येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला.यानिमित्त, तूप, तेल, मध, दळलेले मसाले इत्यादी अॅगमार्क(Agmark) प्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अॅगमार्क हे कृषी उत्पादन […]

Continue Reading

गरजवंत महिलांचा रोजगार मेळावा

प्रतिनिधी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने, सौ, उमाताई वहाडणे जनसंपर्क अधिकारी कोपरगाव यांच्या नेतृत्वाखाली मानव विकास संरक्षण समितीच्या वतीने व माझा गाव माझा अभिमान ग्रुपच्यासंयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यात भव्य महिला रोजगार मेळावा घेण्यात आला होता, दि, २०। १२। २०२२ रोजी *महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी* *श्री शिंदे भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली* या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले […]

Continue Reading

बारामती. बहुजन समाज सेवा संघ करंजे यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ संपन्न.

प्रतिनिधी बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने आयोजित केलेला सोमेश्वर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.बहुजन समाजसेवा संघ करंजे अध्यक्ष मेजर पोपटराव हूबरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती कोतवाल संघटनेचे सल्लागार तानाजीराव जाधव होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना करंजे गावचे माजी उपसरपंच रविंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे […]

Continue Reading

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. विनोद दिलीप गोलांडे

प्रतिनिधी- फिरोज भालदार मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. विनोद दिलीप गोलांडे (पत्रकार)यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे विनोद गोलांडे यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे […]

Continue Reading

अनिता काळे पाटील यांची हदगाव तालुका अध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि, भारत सरकार, या सामाजिक संस्थेच्या हदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ, अनिता रामदास काळे यांची निवड करण्यात आली, समितीचे संस्थापक अध्यक्ष विजयजी कुराडे सर यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री शिंदे बी, व्ही, यांच्या शिफारशी नुसार सौ, अनिता रामदास काळे पाटील यांची हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विदया मंदिर प्रशालेमध्ये गणित दिवस उत्साहात साजरा .

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विदया मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेत श्रीनिवास रामानुजन जयंती व राष्ट्रीय गणित दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशालेत गणित संकल्पना वर आधारीत अत्यंत चांगली 70 ते 75 उपकरणे / प्रतिकृती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात ठेवली होती . गणित संबोध स्पष्ट करणाऱ्या रांगोळी चे प्रदर्शन आयोजित करण्यात […]

Continue Reading

इंजेगाव जि.प.शाळेत एक महिन्याच्या आत पिण्याच्या पाण्याची फिल्टर बसवून सोय करणार- सरपंच सौ.विद्या अमोल कराड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील इंजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच सरपंचपदी विराजमान झालेले सौ. विद्या अमोल कराड यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली.यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेत भेट देऊन सौ. विद्या अमोल कराड यांनी शाळेतील अडीअडचणी समजून घेतल्या.समस्या‌ जाणून घेतल्या.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला.शाळेतील समस्या कोणतीही असो ती […]

Continue Reading

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे: कसबा पेठ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक (वय ५७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. भाजपच्या या पुण्यातील पहिल्या महापौर म्हणून २०१७ मध्ये निवडून आल्या होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्याच्या त्या स्नुषा होत. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला होता. मुक्ता टिळक या पुण्याच्या […]

Continue Reading