माळेगाव पोलीसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणून केली आरोपीना केली तात्काळ अटक
प्रतिनिधी माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे खांडज ता. बारामती जि.पुणे या गावचे हददीत काल दिनांक 07/05/2025 रोजी स. 07.00 वा.चे सुमारास शेतविहिरीत एक पुरुष जातीचे प्रेत तरंगत असले बाबतची माहीती स्थानिकांमार्फत गावचे पोलीस पाटील श्री. मुनेश राऊत यांना मिळाल्याने त्यांनी सदरची खबर माळेगाव पोलीस ठाणे येथे कळविलेली होती. त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी […]
Continue Reading