मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

श्रेणी

माझा जिल्हा

माझा जिल्हा

पिंपरे खुर्द – श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द यांना जिल्हा क्रीडा विभाग पुणे यांच्याकडून खेळ साहित्य प्राप्त

प्रतिनिधी. श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयास जिल्हा क्रीडा विभाग…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन ठरले सर्वाधिक रक्तदान करणारी संस्था, २५०० युनिट रक्तदानाचे महत्वपूर्ण योगदान  

प्रतिनिधी             भारतात प्रत्येक दिवशी हजारो रक्तदात्यांची गरज असते ही गरज लक्षात घेऊन…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. पुणे जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत व…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

काकडे महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान हा कार्यक्रम संपन्न*.

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात भारतीय निवडणूक आयोग व उपविभागीय कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

मोरगाव – प्रतिनिधी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

निंबूत येथील भैरवनाथ देवस्थान मंदिरास ब वर्ग दर्जा प्राप्त. सतीश राव काकडे यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील निंबूत हे यात्रेच्या कुस्ती आखाड्यामुळे नेहमीच चर्चेत असते. या आखाड्यामध्ये दरवर्षी परराज्यातील मल्ल आपले नशीब…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

एम न्यूज मराठी च्या दुसरा वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप . 

प्रतिनिधी – एम न्यूज मराठी या न्यूज पोर्टलचा द्वितीय वर्धापन दिन नींबूत येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

प्रतिनिधी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार

प्रतिनिधी कोंढवा भागातील बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर कोंढवा भागात पाच वर्षांच्या मुलावर…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

काकडे महाविद्यालयात ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ हा कार्यक्रम संपन्न*

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्यासाठी ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख…

mnewsmarathi 2 years