पुणे शहरात घरफोडीच्या घटना, दहा लाखांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी शहरात मध्य भागातील गणेश पेठ, तसेच खडकी भागात घराचे कुलूप तोडून चोरांनी दहा लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. गणेश पेठेतील हमजेखान चौकात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा सहा लाख ८५ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार […]
Continue Reading