1 min read

बारामती तालुक्यातील अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन गुटखा बंदी कायद्याची का करते पाय मल्ली?

संपादक – मधुकर बनसोडे.  महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखाबंदी कायदा लागू झालेले अनेक वर्षे झाली मात्र हा कायदा फक्त कागदावरच अद्याप तरी आहे गुटखा बंदी नक्की कोणाच्या हितासाठी करण्यात आली होती? कारण या निर्णयामुळे गुटखा बंदी न होता गुटख्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे मग ही गुटखाबंदी नक्की कोणासाठी.  बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा सर्रास विक्री केला जात […]

1 min read

चालकाला रुग्णवाहिकेतून खाली खेचलं, बांबूने मारलं, मग चाकूने… डी. वाय. पाटील रुग्णालयासमोरील धक्कादायक घटना

प्रतिनिधी नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्याला बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. रुग्णवाहिका चालक हा डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या परिसरात रुग्णवाहिका पार्क करत असताना ही घटना घडली आहे. रुग्णवाहिका चालक पूर्ण घायाळ होताच चालकाच्या मानेत […]

1 min read

बारामती ! ‘मोढवे’ गावात मरिमाता मंदिरातील २१ किलोची चांदीची मखर चोरीला.

प्रतिनिधी – फिरोज भालदार  ‘मोढवे’ याठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी जागृत देवस्थान अशी प्रसिद्ध असलेली देवीच्या मंदिरातील किमान २० ते २१ किलोची चांदीची मखर चोरून नेल्याची घटना घडली आहे . बारामती तालुक्यातील ‘ मोढवे ‘ या गावामध्ये प्रसिद्ध व जागृत अशे ओळखले जाणारे मंदिर म्हणजे मरिमाता मंदिर या मंदिरामध्ये रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य गृहात […]

1 min read

मटण खाऊन आला म्हणून भारत हरला, म्हणत मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या, वडीलांनाही मारहाण

प्रतिनिधी रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. हा पराभव काही क्रिकेट रसिकांनी पचवला तर काहींना मोठे दुख: झाले. यातुन मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केली तर अमरावती जिल्ह्यात मात्र, हा पराभाव सहन न झाल्याने याचा दोष लहान भावाला देत मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याने […]

1 min read

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, गुन्हा दाखल

प्रतिनिधी सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला आहे. सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. राम मंदिरजवळ, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रूपेश नामदेव शिंदे (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना स्वामी […]

1 min read

पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’सारखा थरार! तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करून खून

प्रतिनिधी सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला. आरोपींनी तरुणाचा पाठलाग करून त्याची कोयत्याने वार करून हत्या केली. पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आले. सिद्धार्थचे काही जणांसोबत किरकोळ […]

1 min read

दारु पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करणाऱ्या जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या

प्रतिनिधी सोलापूर च्या माळशिरस येथील शिंगणापूर नातेपुते येथे सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. वडील सतत दारू पिऊन कुटुंबीयांना मारहाण करत असल्याच्या त्रासाला कंटाळून मुलानेचे बापाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. अवघ्या १२ तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. मुलगा सुरज सावंत असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर पांडूरंग […]

1 min read

माळेगाव येथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी संदीप आढाव याच्यावरती गुन्हा दाखल.

संपादक मधुकर बनसोडे.  माळेगाव पोलीस स्टेशन येथे 6/4/2023 रोजी अंदाजे सकाळी 11 वाजता अज्ञात इसमाने भारताचे संविधान पुस्तिका प्रत माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या प्रसाधनगृहाच्या दरवाजाच्या पाठीमागे ठेवून त्याचा व्हिडिओ बनवला त्याबद्दल माळेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 6:10:2023. रोजी 524/2023 भादवी कलम 295(अ ) सह राष्ट्र गौरवअवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार […]

1 min read

बारामती ! विनापरवाना माती उत्खनन करणाऱ्यावर वडगांव निंबाळकर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल ; जेसीबी चालकासह मुद्देमाल केला जप्त . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार  मोढवे ता. बारामती जि.पुणे या गावच्या हाद्दित तळ्याच्या पात्रामध्ये बेकायदेशीर विनापरवाना माती काडण्याचे काम चालू असता वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करून मुद्देमाल केला जप्त .   दि. ७/११/२०२३ रोजी सायं ११ वा ४५ वाजनेच्या सुमारास जेसीबी चालक योगेश अरुण नागरगोजे रा . मोराळवाडी ता. बारामती जि. पुणे हे […]

1 min read

अंडा भुर्जी विक्रेत्यास फुकट अंडी न दिल्याचे कारणावरून मारहाण करून खून करणाऱ्या इसमास अटक

प्रतिनिधी  बारामती T.C. कॉलेज रोडवर अंडा भुर्जी विक्री करणारा शाहबाज रौफ पठाण वय 32 वर्षे रा. सद्गुरु नगर पाटस रोड ता. बारामती जिल्हा पुणे हा रात्रीचे वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत असताना त्यास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केलेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु रजि क्र 766/23 भादवि 307 प्रमाणे गुन्हा […]