क्राईम
फायनान्स वाल्याने प्रलंबित हप्ता मागितल्याने हप्ता घेण्याच्या कारणाने गावी बोलवुन मारहाण केली.
प्रतिनिधी – फिरोज भालदार छोलामंडल फायनान्स मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करीत असलेल्या किसन संभाजी पवार यांनी नवनाथ भरत जांभळे रा. वासुंदे यांला छोलामंडल फायनान्स कंपनीकडून रेनॉल्ड ड्रीपर गाडी घेण्यासाठी चार लाख रुपये लोन घेतले होते व त्यातील एक हप्ता प्रलंबित असल्याने किसन पवार यांनी नवनाथ भरत जांभळे यांचे भाऊ संदीप भरत जांभळे यांच्याशी ह्या […]
बारामती! निंबूत येथील अपघातामध्ये उपचारादरम्यान अपघातग्रस्ताचा मृत्यू .
प्रतिनधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील निंबुत गावचे हद्दीत निंबुत – बंधाऱ्यावर नामे विलास तुकाराम वाबळे वय. 70 वर्षे रा. पाडेगाव मोहितेवस्ती ता. फलटण जि.सातारा ही व्यक्ती दि.2/12/2022 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निंबुत गावच्या हद्दीत नींबुत बंधाऱ्यावरून नींबुत बाजूकडून त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल नं. एम .एच 42 यु 5201 ही स्वतः […]
वर्चस्वासाठी दोन पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी तक्रारी
प्रतिनिधी. बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी सचिन अरुण काकडे राहणार सिद्धार्थनगर याच्या विरोधात दिनांक दोन तीन 2023 रोजी सायंकाळी साडेआठ वाजता क्रीडा संकुलच्या समोर त्यांच्यावर दाखल असणारी केस मिटवून देत नाही म्हणून डोक्यात दगड घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे तर सचिन अरुण काकडे यांनी नवनाथ सदाशिव […]
कोयतेची पोस्ट कारवाई फस्ट
प्रतिनिधी कोयता गॅंग हा शब्द अलीकडच्या काळात खूप ठिकाणी चर्चेला जातो कोयता जवळ बाळगणे ,कोयता फिरवणे, कोयता घेऊन धुडगूस घालणे, आणि कोयतेचा डीपी ठेवणे या घटना आपण वारंवार पाहतो या घटनांमधून नेहमीचा गुन्हा तर आहेच परंतु समाजामध्ये दहशत निर्माण करणे समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेलाच हात घालणे इरादा दिसून येतो त्यातून त्याची गुन्हेगारी […]
बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा जप्त
प्रतिनिधी बारामती शहर पोलिसांना माहिती मिळाली की कदम चौक या ठिकाणी एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आहे सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता सिल्वर रंगाच्या इंडिका कार MH 12EN 9159 उभी असल्याचे दिसून आले तिची तपासणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या पोटामध्ये विमल V1 आर एम […]
लोन मंजूर करून देतो म्हणून पैसे घेणाऱ्याला शहर पोलिसांकडून अटक
प्रतिनिधी लहान उद्योग व्यवसाय, दररोजच्या उपजीविकेसाठी लोकांना छोट्या कर्जाची गरज लागते. कर्ज काढण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची व किचकट असल्यामुळे कर्ज काढून देतो असे सांगणाऱ्या दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गरज असलेली लोक अपुरे कागदपत्र असलेले लोक त्यांच्याकडे जातात. असेच एका साताऱ्याचा निलेश रवींद्र फरांदे वय 28 राहणार आणेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा याने त्याला बारामतीत […]
मतिमंद मुलिवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
प्रतिनिधी बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे २५ वर्षीय पीडित मतिमंद मुलिवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . याबाबत मुलीची आई यांनी माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी . दिनांक १४/ २ /२०२३ रोजी पीडित मतिमंद मुलगी हिने माझ्या पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने पीडित मुलीच्या आईने तिला उपचारासाठी […]
बेकायदेशीर गॅस रिफील सेंटरवर छापा
प्रतिनिधी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास खबर लागली की सर्वे नंबर 856 अशोक नगर या ठिकाणी मुजीब गणीभाई बागवान राहणार अशोक नगर हा स्वतःच्या घराच्या बाजूला घरगुती वापरातील गॅस मशीनच्या साह्याने घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल गॅस मध्ये तसेच गाड्यांमध्ये तसेच छोट्या छोट्या एक किलो दोन किलोच्या गॅस मध्ये भरून चढ्या भावाने विक्री करत […]
पार्लरसाठी आली , दागिने चोरी केली
प्रतिनिधी तेजस्विता स्वप्निल जरांडे वय 32 वर्ष व्यावसाय पार्लर राहणार मळद रोड देवळे पॅराडाईज फ्लॅट नंबर8 या महिला संसाराला हातभार लागावा म्हणून घरामध्ये लेडीज पार्लर चालवत आहेत. त्यांच्या घरात आजूबाजूच्या महिला पार्लरसाठी येत असतात त्यामुळे त्यांच्या घरात साहजिकच महिलांचा वावर असतो. त्यांच्या घराच्या दोन चाव्या असतात एक चावी कायम घराच्या खुंटीवर लटकवलेली असते एक चावी […]
वाघळवाडी( कन्नड वस्ती ) येथे अवैद्यरित्या दारू विक्री करणाऱ्या वरती गुन्हा दाखल.
प्रतिनिधी- फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावचे हद्दीत कन्नड वस्ती येथे दि. 30- 1- 2023 रोजी 2. 40 वा चे सुमारास सोमेश्वर कारखाना ते वाणेवाडी रोडच्या कडेला झाडाच्या अडोशाला आरोपी संगीता खन्ना गागडे रा. कन्नड वस्ती वाघळवाडी, ता. बारामती जि. पुणे हे आपल्या पशी बेकायदेशीर बिगर परवाना गावठी हातभट्टी एक पांढऱ्या रंगाचे 10 लिटर मापाचे […]
