क्राईम
बारामतीत मटका चालवणारा मयूर एक वर्षासाठी तडीपार
प्रतिनिधी माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे तसेच शहरात अवैध व्यवसाय करणारे लोकांचे तडीपारचे प्रस्ताव तात्काळ दाखल करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना दिलेले आहेत. त्यांच्या आदेशान्वये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाणे प्रभारी सुनील महाडिक यांनी बारामती शहरात […]
विधी संघर्ष ग्रस्त बालिकेकडून घरफोडी उघड
प्रतिनिधी जानेवारी महिन्यामध्ये कसबा भागामध्ये दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढलेले आहे याचाच गैरफायदा घेऊन फिर्यादी अश्विनी मकरंद शिर्के रा बारामती यांचे शेजारी राहणारी संघर्ष ग्रस्त मुलीने दिवसा फिर्यादी घरातून कामानिमित्त कुटुंबीयांसह गेलेले असताना फ्लॅटच्या पाठीमागील बाजूने गॅलरीतून प्रवेश करून फिर्यादीच्या घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले व सदरचे दागिने तिने तिच्या […]
बारामती तालुका पोलीस स्टेशनची आणखी एक धडाकेबाज कामगिरी
प्रतिनिधी दि.28/12023 रोजी वाजातच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की *पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार आहे* अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी तात्काळ वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन आपले अधीन असणारे सर्व […]
मोटरसायकल चोरांची टोळी शहर पोलिसांच्या ताब्यात.
संपादक मधुकर बनसोडे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून मोटरसायकली चोरी होत असून त्याबाबत गुन्हे उघड करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी शहर पोलिसांना दिलेले आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 1.गुड्डू उर्फ […]
अज्ञात इसमाने रेल्वे रुळावर सिमेंट पोल ठेवून रेल्वे थांबवली पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी मध्ये गुन्हा नोंद
प्रतिनिधी प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक २४/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. ते ०८.००वा दरम्यान मौजा ब्रम्हपुरी ते नागभिड जाणा-या रेल्वे रूळावर कोणीतरी. अज्ञात इसमाने रेल्वे सिमेंट कॉकेटचा खांब रूळावर आडवा ठेवल्यामुळे रेल्वे त्यास धडकुन उभी राहीली रेल्वे स्टॉफ वरीष्ठ अभियंता पंकज कुमार गुप्ता यांनी घटनास्थळी जाउन पाहीले असता ११२९/१६ ते ११२० / १ रेल्वे […]
शेतजमीनीच्या वादावरून आपंग व्यक्तीस मारहाण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल.
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. 8/1/2023 रोजी सकाळी 11.00 वा सुमारास मौजे करंजे देऊळवाडी ता. बारामती जि. पुणे येथे फिर्यादी चंद्रकांत नवनाथ होळकर व फिर्यादी यांचा मुलगा किशोर हे दोघे करंजे देउळगाव हद्दीतील जमीन गट नंबर 27/1 मधील शेतात कल्टी वेटर मारत असताना आरोपी लहू पोपट होळकर रा. करंजे ता. बारामती जि. पुणे ही व्यक्ती […]
पत्नी नांदायला आली म्हणून पती समवेत दीर व सासू-सासर्यांनी केली मारहाण वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.
प्रतिनिधी- फिरोज भालदार . सुपे ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी दि. 20.1.2023 रोजी सना ह्या त्यांची आई सोबत सुपे येथे सासरी नांदायला आले यावेळी सासू आसिफा इसाक शिकलगार व सासरे इसाक अब्बास शिकलगार यांनी सना ह्यांला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच रात्री 9 वा. सुमारास सनाचा पती परवेज इसाक शिकलगार याने पत्नी सना […]
महसूल गुप्तचर संचालनालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले
प्रतिनिधी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट, भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील 8.230 किलो […]
हडपसरमधील सराईताच्या साताऱ्यात मुसक्या आवळल्या
प्रतिनिधी पुणे, ः हडपसरमध्ये दहशत माजविणाऱ्या सुजीत वर्मा टोळीतील सराईताच्या गुन्हे शाखेने साताऱ्यात मुसक्या आवळल्या. मागिल काही महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी (वय २२, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने हडपसर भागातील कोयता गॅंगचा म्होरक्या बिट्या कुचेकर याच्यासह साथीदारांना नुकतीच अटक केली […]
बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोर पकडले व त्यांच्याकडून तब्बल 16 मोटरसायकल हस्तगत केल्या
प्रतिनिधी बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने या आधी अशाच प्रकारे *27* मोटरसायकल हस्तगत केल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती करत दि.13/1/2023 रोजी पुन्हा एकदा मोटरसायकल चोर पकडून त्यांच्याकडून तब्बल *16* मोटरसायकल्स हस्तगत केल्या आहेत पुढे अजून तपास चालू असून आणखी मोटरसायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे. गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे […]
