माझा जिल्हा
स्नेह मेळाव्यानिमित्त 25 वर्षानंतर पुन्हा भरली बा.सा.काकडे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची शाळा. माजी विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष झाले भावुक.
प्रतिनिधी निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेच्या निंबूत व पिंपरे खुर्द या दोन्ही विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार दि.२६ एप्रिल २०२५ रोजी सायं.६.०० वा.संपन्न झाला. विद्यालयास पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे देशमुख,उपाध्यक्षाआणि निमंत्रक सौ.सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील तसेच उपाध्यक्ष […]
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकर चळवळीचे स्वाभिमाने नेते वैभव गीते , बहुजन हक्क परिषद संस्थापक सुनील ( तात्या ) धीवार, व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी आंबेडकर चळवळीचे स्वाभिमाने नेते वैभव गीते यांनी […]
संत निरंकारी मिशन कडून मानव एकता दिवसाचे आयोजन
प्रतिनिधी संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी सह देश-विदेशात ५०० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन आध्यात्मिकताच मानव एकता मजबूत करु शकते तसेच मानवाला मानवाच्या जवळ आणून परस्पर प्रेम व सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ […]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बालसंस्कार शिबिराचे आयोजन .
प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे दिनांक 15 एप्रिल 2025 ते 30एप्रिल 2025 या कालावधीमध्ये शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना बालवयात बालमनावर रुजवायच्या छोट्या छोट्या गोष्टी, सकाळी उठण्याच्या सवयी , गुरुजनांचा आई-बाबांचा आदर . ओंकार ध्यान – धारणा गप्पागोष्टी योग अभ्यासाचे धडे अनुलोम मिलन यासारखे […]
सोमेश्वरच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये तेरी भी चूप मेरी भी चुप.!
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अद्याप कोणावरतीही गुन्हे दाखल न झाल्यामुळे सभासदांमधून नाराजी दिसत आहे. सोमेश्वर कारखान्याने चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली मात्र या चौकशीमध्ये. लेबर ऑफिसर निंबाळकर, व कर्मचारी साळुंखे, हे दोन इसम प्रथम दर्शनी दोषी असल्याचे समजते?. मात्र संबंधित ठेकेदारावरती आद्यपही कोणत्या प्रकारचा ठपका लावल्याचे दिसत […]
सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांचे आवाहन.
प्रतिनिधी – २८ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी २८ एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा हक्क दिन साजरा करावा, असे आवाहन राज्याचे सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. […]
बारामती ! क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले उत्सव समिती बारामती शहर व ग्रामीण आयोजित ‘ज्योती वाचन सप्ताह’ची सुरवात.
प्रतिनिधी – महामानवांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे . त्यासाठी त्यांनी लिहिलेले साहित्य व त्यांच्या जीवनावरती इतरांनी लिहिलेली पुस्तके वाचण्याचा संकल्प या ज्योती सप्ताह च्या पहिल्या दिवशी झाला. वाचन किती महत्त्वाचे आहे आणि ते का केले पाहिजे याचे योग्य मार्गदर्शन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राध्यापक मा. विजय काकडे सर यांनी केले. […]
सोमेश्वर च्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवरती गुन्हा दाखल करण्याचा चेअरमन संचालक मंडळाला विसर पडला का?
संपादक मधुकर बनसोडे. लेबर ऑफिसर सह टाईम ऑफिस मधील कर्मचाऱ्यांच्या कडून सोमेश्वर कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे चेअरमन संचालक मंडळाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान निदर्शनास आले. त्यानंतर चेअरमन व संचालक मंडळ यांनी त्वरित मासिक मीटिंग घेऊन संबंधित विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या निलंबन केले व तातडीने दोशींवरती गुन्हे दाखल करू असे अश्वस्त केले होते मात्र. त्यानंतर आर्थिक […]
रमजान ईद निमित्त संचालक अभिजीत काकडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन.
प्रतिनिधी मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास धरून नमाज पठण करतात यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत सतीश राव काकडे यांच्या वतीने निंबूत येथील मुस्लिम बांधवांना इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी जवळपास 250 मुस्लिम बांधवांच्या कुटुंबीयांना ईद साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिजीतराव […]
सोमेश्वर कारखान्यातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानंतर कारखाना प्रशासनाने त्वरित तक्रार पेटी बसवावी अशी मागणी सभासद करीत आहेत.
संपादक.मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात टाईम ऑफिस सह इतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ती कायदेशीर कारवाई करू असे आदेश संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये झाले. मात्र काल उशिरापर्यंत अद्याप कोणावरतीही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळत आहे? नक्की अजून कारखाना प्रशासनाने गुन्हे का दाखल केले नाहीत याची चर्चा सभासद वर्गांमधून मोठ्या […]
