माझा जिल्हा
विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे
प्रतिनिधी पुणे दि. ३: जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी […]
दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
प्रतिनिधी पुणे दि ३: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथील विनायक भिसे यांस उत्कृष्ट समुपदेशिक पुरस्कार प्रदान .
प्रतिनिधी- फिरोज भालदार माईट गुरु फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन दि. 26 जानेवारी 2023 रोजी जालना येथे साजरा करण्यात आला .यामध्ये प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर आघाम यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पळणीटकर. डॉ. आनंद अग्रवाल, डॉ. नितीन पवार डॉ.नितीन शहा, डॉ. प्रकाश आंबेडकर ,डॉ. सुरज सेठीया ,डॉ. भरत निमरोट,डॉ. शांताराम रायपुरे […]
निंबूत येते मा बांधकाम व आरोग्य सभापती यांच्या फंडातून जिम साहित्य वाटप.
प्रतिनिधी. निंबुत येथे तीन सेट जिमची साहित्य, एक ओपन जिम, तसेच भजनी मंडळासाठी लागणारे साहित्य मा आरोग्य व बांधकाम सभापती श्री प्रमोद काकडे यांच्या फंडातून नींबूत येथे वाटप करण्यात आले. निंबूत गावातील तरुण वर्गांनी प्रमोद काका यांच्याकडे जिमचे साहित्य मागणी केल्यानंतर त्वरित त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात आली यामुळे तरुण वर्गाकडून प्रमोद काकडे यांचे आभार व्यक्त करण्यात […]
सर्व हातगाडी धारकांना आवाहन
प्रतिनिधी बारामती शहरामध्ये वाहतूक वाढत आहेत गुणवडी चौक ते इंदापूर चौक व गुणवडी चौकाकडून रिंग रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक हातगाडे भाजीविक्रेते तसेच इतर हॉकर्स सकाळ संध्याकाळ रस्त्यावर आपले दुकाने लावतात. त्यांच्यापुढे ग्राहक गाडीवर उभा राहतो त्यामुळे कायम त्या भागामध्ये रस्त्यात वाहतूक कोंडी होते. सणावाराच्या दिवशी व गुरुवारी तर त्या ठिकाणी चालणे सुद्धा दुरापास्त होते. […]
राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती
प्रतिनिधी मुंबई, दि. ३१ : राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. […]
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
प्रतिनिधी मुंबई, दि. ३१: – महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री […]
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – २०२२ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध […]
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ […]
वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनींचा रिले स्पर्ध्येत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
प्रतिनिधी- फिरोज भालदार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धा २२२२ – २३ हे दि-२९ ते ३१ जानेवारी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी , पुणे या ठिकाणी सुरू असून या स्पर्धेत सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर मधील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी […]
