माझा जिल्हा
*राज्यभरातील माध्यमिक शाळांमधील सर्वच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षानंतरचा आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार….. शिवाजी खांडेकर*
प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी…
