1 min read

बा.सा. काकडे विद्यालय निंबुत येथे प्रजासत्ताक दिन संपन्न.

संपादक मधुकर बनसोडे.  निंबुत येथील बा.सा. काकडे विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री. सतीशराव काकडे यांनी बा.सा काकडे विद्यालयाची सुरुवात करताना जे स्वप्न उराशी बाळगले होते ते स्वप्न उदयास आल्याची भावना श्री सतीश काकडे यांनी यावेळी व्यक्त केली.  शाळा स्थापनेपासून शाळेचा चढता शैक्षणिक आलेख याबद्दल मुख्याध्यापिका सौ दिपाली ननवरे यांनी सह कर्मचाऱ्यांचे […]

1 min read

केंद्रीय कृषि सहसचिवांची पुरंदर तालुक्यातील प्रक्रिया उद्योगांना भेट

प्रतिनिधी बारामती, दि. २५: भारत सरकारच्या कृषि विभागाचे सहसचिव तथा राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियरंजन दास यांनी काल पुरंदर तालुक्यातील विविध प्रक्रिया उद्योग व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रकल्पांना भेट दिली. यावेळी राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानचे संचालक के. एन. वर्मा, राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डचे संचालक ए. के. सिंग, उपविभागीय […]

1 min read

भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

प्रतिनिधी पुणे, दि.२५ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाच्यावतीने नवीन मध्यवर्ती इमारत येथे आयोजित एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्री केंद्राचे उद्धाटन राज्याच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे सह संचालक शरद यादव, […]

1 min read

शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे […]

1 min read

मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन- डॉ. राजा दीक्षित

प्रतिनिधी पुणे, दि. २४: मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोशाची जडणघडण आणि मराठी भाषा’ या […]

1 min read

मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘बारावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ’ उत्साहात संपन्न

  प्रतिनिधी सोमेश्वर नगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालया मध्ये इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते यावेळी संस्थेचे सहसचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समिती सदस्या सौ. सुजाता भोईटे, उपप्राचार्य जगताप आर. एस, पर्यवेक्षिका सणस मॅडम, शिक्षक, […]

1 min read

मतदार नोंदणी व मतदार जागृतीसाठीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सन्मान

प्रतिनिधी मतदार नोंदणी प्रक्रिया आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून गौरविण्यात येणार आहे. येत्या २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याने मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचा राज्यात गौरव झाला आहे. जिल्हाधिकारी […]

1 min read

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रतिनिधी पुणे दि.२२: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत […]

1 min read

पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग

प्रतिनिधी *पुणे पश्चिम चक्राकार रस्त्यासाठी भूसंपादन होणाऱ्या ३२ गावातील ६१८ हेक्टर जमिनीचे अंतिम दर निश्चित* पुणे दि. २०: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने प्रस्तावित चक्राकार रस्त्यांच्या (रिंग रोड) भूसंपादन प्रक्रियेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारामुळे वेग आला आहे. पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी आवश्यक ४ तालुक्यात ३२ गावातील ६१८.८० हेक्टर आर जमिनीचे […]

1 min read

इंदापूर तालुका व शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी नागरी सनद आणि उपस्थिती बाबत शासकीय नियमांचे पालन करावे.____युवासेना इंदापूरची मागणी

प्रतिनिधि इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय आस्थापना मध्ये सर्व सामान्य जनतेच्या कामास होत असलेली दिरंगाई आणि हेळसांडपणाच्या विरोधात युवासेना इंदापूरच्या वतीने युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप, उप तालुका युवा अधिकारी अक्षय पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय प्रमुख या नात्याने मा.निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यांना काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महसूल व […]