पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करा– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
ग्रामीण पाणी पुरवठा व अमृत योजनेचा आढावा चंद्रपूर : पाणी पुरवठा योजना हा नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मात्र अनेक ठिकाणी योजना कार्यान्वित करण्यात आल्यावर प्रलंबित विद्युत देयकांमुळे पाणी पुरवठा बंद पडतो. तरी योजना बंद पडू नये व सर्वांना पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यात याव्या, असे निर्देश पालकमंत्री […]
Continue Reading