1 min read

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिका-यांना दि. १ डिसेम्बर रोजी पत्र निर्गमित केले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेम्बर ते २ डिसेम्बर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविणयात आले आहे.३० नोव्हेम्बर पासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा […]

1 min read

मच्छिमार सहकारी संस्थांना शासनाचा दिलासा

प्रतिनिधी 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मच्छिमार सहकारी संस्थांना परवाना नूतनीकरणासाठी आता ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही राज्यातील तलावांमधे आणि धरणांमधे मासेमारी करणाऱ्या आणि दि. 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मत्स्यव्यवससाय सहकारी संस्थांना यापुढे परवाना नूतनीकरण करण्याकरता विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही, असा शासनादेश आज राज्य शासनाने जारी केला आहे. या […]

1 min read

ट्रिब्युनलने महाराष्ट्र सरकारला पोलीस भरतीत तृतीय लिंगाचा समावेश करण्याचे आदेश दिले, राज्याने उच्च न्यायालयात धाव घेतली

मुंबई. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) मंगळवारी राज्य सरकारला पोलीस हवालदारांच्या भरतीत तृतीय लिंगाचा समावेश करण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अध्यक्षा मृदुला भाटकर आणि सदस्य मेधा गाडगीळ यांनी पुण्यातील रहिवासी निकिता मुखियाडल (३४) हिने पुणे जिल्ह्यातील पोलीस हवालदाराच्या २१६ पदांसाठी ऑनलाइन अर्जात तृतीय लिंगाचा पर्याय मागितलेल्या अर्जावर हे निर्देश दिले.वेबसाइटवर महिला आणि पुरुष असे दोनच […]

1 min read

अदानी धारावीला नवसंजीवनी देईल

प्रतिनिधी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 5,609 कोटी रुपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची बोली अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी रियल्टीने जिंकली आहे. महाराष्ट्राने 29 नोव्हेंबर रोजी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेसाठी बोली उघडली.धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले की, अंतिम बोलीमध्ये केवळ अदानी आणि डीएलएफ […]

1 min read

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार?शैलेश भाऊ कांबळे.

प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत युती / आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे.  आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य  महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची  शिवसेनेचे नेते व […]

1 min read

अज्ञात चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवत लुटले घर !

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील चोपडज गावामध्ये सौ. पुष्पलता बाळासाहेब जगताप रा. चोपडज यांच्या राहत्या घरी दिनांक 28. 11 .2022 रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील सेफ्टी दरवाजे आतील कडी काढून घरात प्रवेश केला. व बेडरूम मध्ये येऊन एक उंच असलेल्या अज्ञात चोरट्याने पुष्पलता जगताप यांचे तोंड […]

1 min read

प्रेम विवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा, आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला.

माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे काही दिवसापासून प्रेम संबंध निर्माण झाले. दोन्ही घरच्यांचा विरोध असल्याने प्रियकर व प्रेयसी लग्न करण्यासाठी घरातून निघून गेले. त्यानंतर प्रियसीची आई सुनिता संजय चव्हाण वय 46 वर्ष व भाऊ मयूर संजय चव्हाण व बावीस वर्ष हा वारंवार प्रियकराच्या घरी जाऊन त्याचा भाऊ […]

1 min read

संविधाना दिनादिवशी अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांवरती त्वरित कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करणार. प्रदीप ( दादू ) मांगडे.

शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात यावा असा न्यायालयाचा आदेश असताना देखील बारामती तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास विकास अधिकारी हे गैरहजर असल्याचे चित्र पाहावयास मिळाले त्यामुळे मी आज दिनांक 28.11/2022 रोजी पंचायत समिती बारामती येथे विनंती अर्ज केला आहे संबंधित विभागाने अर्जावरती कारवाई न केल्यास. अथवा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना अभय दिल्यास […]

1 min read

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकेच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून ५ लाख रू. चे अर्थसहाय्य जाहीर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुंटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला […]

1 min read

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7.9 किलो हेरॉईन केले जप्त

प्रतिनिधी आदिस अबाबाहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाला मिळालेल्या (DRI MZU) माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल विभागाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने(डीआरआय)पाळत ठेवली होती.संशयित प्रवाशांना डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ओळखले आणि त्यांना रोखून धरत त्यांच्या सामानाची कसून झडती घेतली असता, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये अतिशय चतुराईने […]