मुख्य मजकुरावर जा
Saturday, 22 August 2026

Month: July 2023

माझा जिल्हा

सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे- पोलीस आयुक्त रितेश कुमार

प्रतिनिधी  शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करावा -कृषी मंत्री धनंजय मुंडे

प्रतिनिधी   खत विक्रेते काही वेळेस शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणुक…

mnewsmarathi 3 years
सामाजिक

मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी डायरेक्टर पदी अजरुद्दीन तांबोळी यांची निवड. 

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील चोपडज गावचे सामाजिक कार्यकर्ते अजरूद्दीन तांबोळी यांची मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र या…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

प्रतिनिधी             भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव,…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता…

mnewsmarathi 3 years
माझा जिल्हा

काकडे महाविद्यालयात आयर्न मॅन अजिंक्य साळी यांचा सत्कार संपन्न

प्रतिनिधी         सोमेश्वरनगर- येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता.…

mnewsmarathi 3 years
राजकीय

बळीराजासह शासन जनसामान्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधि   राज्यातील जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून बळीराजासह जनसामान्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे…

mnewsmarathi 3 years
सामाजिक

येणाऱ्या श्रावण महिन्यासाठी सोमेश्वर देवस्थान करंजे येथे नियोजन मीटिंग संपन्न.

प्रतिनिधी सोमेश्वरनगर आज श्रावण महीन्यातील यात्रा नियोजन मिटींग सोमेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आली होती.मिटींग साठी सर्व मिठाई…

mnewsmarathi 3 years
क्राईम

घर न दिल्याचा राग मनात धरून एकास मारहाण करून जबरी चोरी केल्याचा प्रकार , येरवडा पोलिस ठाणे मध्ये गुन्हा दाखल . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार फिर्यादी सुलताना रफिक मुलानी यांचे वडील ईलाही गफुर शेख यांच्या नावे असलेले लक्ष्मी नगर…

mnewsmarathi 3 years