इतर
बारामती शहरातील ‘तीन हत्ती चौकाला ‘ भुलभुलैय्या चौक असे नाव का देण्यात येऊ नये ? मनसे तालुका संघटक ऋषिकेश भोसले
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती शहारात जुन्या ‘तीन हत्ती चौकामध्ये’ वारंवार अपघात घडत असतात यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या…
