मुख्य मजकुरावर जा
Saturday, 22 August 2026

Month: February 2024

क्राईम

‘फॉरेन टूर’ सांगून भामट्याने घातला लाखोचा गंडा, महिला विमानतळावरून माघारी

प्रतिनिधी सहलीला जाण्याची सर्वांनाच ओढ असते. त्यात विदेशात जाण्याची संधी मिळत असेल तर मग आनंदाला उधाण येणारच. या…

mnewsmarathi 2 years
क्राईम

संतापजनक! दोन वृद्धांचा दहा वर्षीय मुलीवर अत्याचार; तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण

प्रतिनिधी शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याच्या दहा वर्षीय मुलीवर दोन वृद्ध गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत होते.ही संतापदायक प्रकार…

mnewsmarathi 2 years
क्राईम

भरधाव कारने पाच वर्षीय मुलाला चिरडले

प्रतिनिधी नागपुर शहरातील रस्ते अपघातांवर वाहतूक पोलिसांना नियंत्रण मिळविण्यावर अपयश येत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. नवीन घटनेत…

mnewsmarathi 2 years
क्राईम

आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त

प्रतिनिधी मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे तीन वर्षांपासून रवीकुमार गोटेपट्टी (रेड्डी) हा आंध्रप्रदेशातून आलेला इसम परिसरातील शेतकऱ्यांना भुलथापा देऊन…

mnewsmarathi 2 years
क्राईम

पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी

प्रतिनिधी कोरपना तालुक्यातील लोणी येथे मुलाने वयोवृद्ध आई-वडिलांना एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी…

mnewsmarathi 2 years
माझा जिल्हा

भंडाऱ्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर १५० पेक्षा जास्त जणांना विषबाधा

प्रतिनिधी आजकाल सर्वत्र वेगवेगळ्या देवांच्या नावांनी, वेगवेगळ्या कारणांनी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भंडाऱ्यातील प्रसादरुपी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अशा…

mnewsmarathi 2 years
क्राईम

डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी दहिसर पश्चिम येथे डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम घेतलेल्या…

mnewsmarathi 2 years
क्राईम

मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या

प्रतिनिधी कुर्ला काजुपाडा परिसरात गाळ्यामध्ये राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी…

mnewsmarathi 2 years
क्राईम

दिल्लीनंतर पुणे पोलिसांचा सांगलीत छापा, आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रोन जप्त

प्रतिनिधी पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेने दिल्लीनंतर सांगलीत छापे टाकून मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. दिल्लीत केलेल्या कारवाईत पोलिसांनी ९७०…

mnewsmarathi 2 years
क्राईम

आंध्र प्रदेशातून बारामतीला जाणारा एक कोटीचा गांजा साठा पकडला

प्रतिनिधी आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बारामतीकडे होणारी गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली. या कारवाईत…

mnewsmarathi 2 years