बारामती ! स्वातंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर या ठिकाणी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बदलत्या वातावरणामध्ये आजाराचे प्रमाण वाढीव होताना दिसत आहेत . त्याच अनुषंगाने वडगांव निंबाळकर मधील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी वडगाव निंबाळकर प्राथमिक आरोग्य केंद्र व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये विद्यार्थ्यांचे सर्व महत्त्वाचे आरोग्य घटक यामध्ये तपासले गेले […]

Continue Reading

काकडे महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिवस साजरा

प्रतिनिधी सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयातील रॅगिंग प्रतिबंध समितीच्या वतीने राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे रॅगिंग प्रतिबंध संदर्भात जनजागृती करण्यासाठी दि. १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करावा व १२ ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान रॅगिंग प्रतिबंधात्मक जनजागृती सप्ताह आयोजित करण्याबाबतचे परिपत्रक सर्व महाविद्यालयांसाठी […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये सी सी टीव्ही बसवण्याची गरज ? 

प्रतिनिधी – फिरोज भालदार वाढत्या चोऱ्यांच्या अनुषंगाने वडगांव निंबाळकर मध्ये सी सी टिव्ही बसवण्याची गरज भासत आहे . याचबरोबर हे सी सी टिव्ही वडगाव निंबाळकर मध्ये बसवण्यात आले तर याठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांना रोखण्यासाठी व चोरटे शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाला तपास करणे देखील सोपे पडणार आहे . स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे देखील वडगाव निंबाळकर मध्ये कुटल्याही प्रकारची दुर्घटना […]

Continue Reading

भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.

प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यात “हर घर तिरंगा” अभियान २०२४ अंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. या निमित्त महाराष्ट्राचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या आणि ‘स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद’ या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने भारलेल्या रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनियर कॉलेज […]

Continue Reading

ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने प्रबोधन क्रांतीकारक काव्य मैफिल संपन्न 

प्रतिनिधी पुणे – येथील ज्ञानाई फाऊंडेशन वतीने प्रा हरि नरके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन क्रांतीकारक काव्य मैफिल संपन्न झाली काव्य मैफिलीचे अध्यक्ष कवी किशोर टिळेकर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल उर्दूशायर उध्दव महाजन कवी नानाभाऊ माळी विनोद अष्टुळ प्रा सूर्यकांत नामगुडे संस्थापक अध्यक्ष लोककवी लेखक गीतकार अभिनेते सीताराम नरके यांच्या शुभहस्ते प्रा.हरी नरके यांच्या […]

Continue Reading

माझं कवितांच गावं जकातवाडी संस्था सातारा गोखळी गावात शाखेच्या शुभारंभात कविसंमेलन रंगले 

प्रतिनिधी गोखळी -सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका गोखळी गावात माझं कवितांचा गाव जकातवाडी येथील संस्थेच्या गाव तेथे संस्था या उपक्रमातील गोखळी शाखेचा शुभारंभ संपन्न झाला. मुख्य संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य प्रल्हाद पारटे उपाध्यक्ष विश्वास नेरकर कार्याध्यक्षा सुषमा आलेकरी सचिव वसुंधरा निकम यांच्या उपस्थितीत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ स्वागताध्यक्ष नंदकुमार गावडे प्रमुख पाहुणे रमेश आढाव ताराचंद […]

Continue Reading

घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाण परिसरातील घटना

प्रतिनिधी घर कामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना पाषाण परिसरात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पाषाण येथील सोमेश्वरवाडी भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. त्या व्यावसायिक आहेत. त्यांनी घरकामासाठी एकाला ठेवले होते. दोन वर्षांपासून तो महिलेच्या घरात काम […]

Continue Reading

मूकबधीर संस्थेच्या नावाने देणगी मागण्याच्या बहाण्याने सराफी पेढीत चोरी, साडेतेरा लाखांचे दागिने चोरून चोरटा पसार

प्रतिनिधी मूकबधीर संस्थेच्या नावाने देणगी मागण्याच्या बहाण्याने रविवार पेठेतील सराफी पेढीतून चोरट्याने १३ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सराफी पेढीच्या मालकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा दागिन्यांची शुद्धता तपासण्याचा व्यवसाय आहे. पेढीत दागिने घडवून त्याची शुद्धता तपासली जाते. रविवार […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड .

  प्रतिनिधी – फिरोज भालदार जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी बारामती तालुकास्तरीय योगासन स्पर्धा पार पडल्या. यामध्ये वडगाव निंबाळकर मधील जनता शिक्षण संस्थेच्या स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन खेळाडूंची १७ वर्ष (मुले ) वयोगटातील जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची नियुक्ती करण्यात येते . यामध्ये स्वातंत्र्यविद्या मंदिर […]

Continue Reading

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्यात येणार असून याकरीता महाडीबीटी संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस सोयाबिन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पंपाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या […]

Continue Reading